News

वैद्यकीय माहिती व्यवस्थापन क्षेत्रात जागतिक करिअरच्या संधी: डॉ. गेरहार्ड फोर्टवेंगेल

November 8, 2019 0

कोल्हापूर:सध्याच्या परिस्थितीमध्ये औषध निर्माणक्षेत्रामध्ये व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी त्याचबरोबर रोजगारनिर्मितीसाठी एम.एस्सी.मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रमअत्यंत उपयुक्त आहे. यात जागतिक करिअरच्या संधी आहेत,असे प्रतिपादन युनेस्को बायोएथिक्सचे प्रमुख तथा जर्मनी येथील होश्युलहॅनोव्हर युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस अँड आर्टस्प्रा.डॉ.गेरहार्ड फोर्टवेगेल यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या बायोकेमिस्ट्री अधिविभागात एम.एस्सी.- मेडीकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाचे उद्घाटन आज करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. फोर्टवेंगेल बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी हॅनोव्हर विद्यापीठाचे डॉ.ज्ञानेश लिमये, पुण्याच्या ‘सीडीजीएमआय’चे संचालक प्रा.डॉ.अतुल कापडी, कोल्हापूरच्या मनोरमा इन्फो-सोल्युशनच्या कार्यकारी संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी दाणीगोंड यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ.गेरहार्ड फोर्टवेंगेल म्हणाले, मेडीकल इन्फॉर्मेशन […]

News

पुरबाधीत क्षेत्रातील नागरीकांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ होणार

November 8, 2019 0

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या नैसर्गिक पूर परिस्थीमध्ये बाधीत झालेल्या मिळकत धारकांना घरफाळा बिलामध्ये व पाणी पट्टीमध्ये सवलत देणेबाबतचा निर्णय महासभेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला आहे.महापालिकेच्या निर्णयाप्रमाणे नैसर्गिक अपत्तीमध्ये पडझड, पुर्ण बाधीत झालेल्या मिळकतीचा 100 टक्के […]

Uncategorized

शरद पवार करणार ” युवा सिंगर एक नंबर” च्या छोट्या ओंकारला थेट मुख्यमंत्री!

November 7, 2019 0

झी युवा या वाहिनीवर ‘ युवा सिंगर एक नंबर ‘ हा गाण्यांवर आधारित एक अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिला जातो. या कार्यक्रमाचा महा अंतिम सोहळा हा १०  नोव्हेंबर ला रात्री ७वाजता झी युवा वाहिनीवर प्रक्षेपित होईल. या कार्यक्रमाचे चित्रीकरण नुकतेच बारामतीच्या गदिमा सभागृहात दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रम शारदोत्सव मध्ये शरद पवारांच्या उपस्तिथीत पार पडला. या कार्यक्रमात ओंकार कानिटकर, जगदीश चव्हाण, दर्शन-दुर्वांकुर, पूजापल्लवी, अनिमेश ठाकूर आणि एम एच फोक बँड हे ६ अंतिम प्रतिस्पर्धी होते.या कार्यक्रमाच्या एका ऍक्ट मध्ये बालगायक ओंकार ने शरद पवारांकडे एक वेगळीच मागणी केली . बारामती मध्ये झालेल्या युवा सिंगर एक नंबर या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात बालगायक ओंकार कानिटकर ने एक ऍक्ट सादर केला. ज्यात तो एक राजकारणी नेता बनून आला होता. बारामतीमधील राजकीय हवामानाने त्यालाही स्फुरण चढले आणि त्याने कार्यक्रमाची निवेदिका मृण्मयी देशपांडे हिला सांगितले मी आज नुसत्या राजकारणी नेत्याच्या वेशात नाही आहे तर मलाही मुख्यमंत्री व्ह्ययचंय. ह्यावर सभागृहात एकंच हशा पिकला. हा बिलंदर एवढंच म्हणून थांबला नाही तरमी मुख्यमंत्री होणार पण मला मुख्यमंत्री बनवणार ते पवार साहेब “. यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मग काय त्याने थेट शरद पवारांना विनंती केली की कराल ना हो मला मुख्यमंत्री? यावर निवेदिका मृण्मयी देशपांडे सारवासारव करत हसत पवारांना म्हणाली, की यातलं आम्ही ओंकार ला काहीही करायला सांगितले नाही त्यावर पवार तिला म्हणाले, बारामतीकरांना कोणीही काहीही सांगायची गरज नसते आणि हसून ओंकार ला मुख्यमंत्री करण्याची ग्वाही दिली.यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की ” महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले त्यातला सगळ्यात युवा मुख्यमंत्री हा राज्यातून आणि देशातून बारामतींने दिला आहे . त्यामुळे भविष्यात ओंकार सुद्धा मुख्यमंत्री होऊच शकतो.’ युवा सिंगर एक नंबर ‘ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा हा १० नोव्हेंबर ला रात्री ७ वाजता झी युवा वाहिनीवर!  

News

भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक निवडणूक जाहीर

November 7, 2019 0

कोल्हापूर: भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याची संघटनात्मक व्यापक बैठक संपन्न झाली. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस तसेच भाजपा महाराष्ट्र निवणूक अधिकारी सुरेश हाळवणकर यांच्यासह भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित होते. सुरेश हाळवणकर म्हणाले, लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतर भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालाआहे.याअनुषंगाने दिनांक 20 नोव्हेंबर पर्यंत बुथप्रमुख, सक्रीय सदस्यता नोंदणीअभियान पूर्ण करावयाचे आहे. त्यानंतर 21 ते 30 नोव्हेंबर पर्यंत मंडल (तालुका) स्तरावरील निवडणूक पूर्णकरायाच्या आहेत. दिनांक 10डिसेंबर पर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण करायाचा आहे.त्यानंतर 15 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रप्रदेशाध्यक्ष निवड पूर्ण होणारआहे. संघटनात्मक निवडणुकीच्याकार्यक्रमामध्ये पक्षाच्या सर्व पदाधिकारीव कार्यकर्ते यांनी आपला 100%सहभाग नोंदवावा असे आव्हानकरण्यात यावेळी करण्यात आले. […]

Uncategorized

प्रेक्षकांच्या भेटीस येतोयं ‘कॉपी’

November 6, 2019 0

एखाद्याचं शैक्षणिक जीवनच उद्ध्वस्त करणा-या या ‘कॉपी’चा नवा अर्थ चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळेच या सिनेमाचं शीर्षकही कॉपी असं ठेवण्यात आलं आहे. श्री महालक्ष्मी क्रिएशन्सचा आशयघन सिनेमा येत्या 8 नोव्हेंबरला संपूर्ण […]

Uncategorized

मनोरंजन आणि सामाजिक प्रश्नांची सांगड असलेला ‘कोती’ ८ नोव्हेंबरला प्रदर्शित

November 5, 2019 0

कोल्हापूर: अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरस्कारांनी गौरवलेला ओएम आर्ट्स निर्मित ‘कोती’ हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक महत्त्वाचा सामाजिक विषय या चित्रपटात हाताळण्यात आला असल्याने हा चित्रपट महत्त्वाचा आहे. “कोती” चित्रपटाचा विषय हा […]

Information

खेळ व शिक्षणातील दरी दूर करणारा ‘रानु’ 

November 5, 2019 0

भारतामध्ये खेळांपेखा जास्त महत्व शिक्षणाला दिलं जातं. परदेशांमध्ये लहानपणीच खेळांमधील गुणवत्ता हेरून तेथील सरकारे मुलांना खेळांत प्राविण्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळेच जगभरात होणाऱ्या खेळ उत्सवांत ती मुले अनेक पदके कमावताना दिसतात. आपल्याकडे सरकारी अनास्था […]

Uncategorized

लाखोंची संपत्ती नाकारणाऱ्या धनाजी जगदाळे यांचा सत्कार

November 5, 2019 0

कोल्हापूर : गावी जाण्यासाठी केवळ सात रूपयांची गरज असताना, सापडलेली चाळीस हजार रूपयांची रक्कम प्रामाणिकपणे परत करणाºया धनाजी जगदाळे यांचा चिल्लर पाटीर्ने केलेल्या सत्काराने माणुसकी भारावून गेली.  चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळी मार्फत रविवारी शाहू […]

News

जेएसटीएआरसी कोल्हापूरची तायक्वांदो स्पर्धेत बाजी ;18 सुवर्णपदकांसह विजेतेपद

November 4, 2019 0

कोल्हापूर : सातव्या जेएसटीएआरसी तायक्वांदो स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने बाजी मारली. तब्बल 18 सुवर्णपदके, 21 रौप्य तर 13 कास्य पदके पटकावत हा संघ विजेता ठरला. कोल्हापुरात पार पडलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, मुंबई, सातारा, बेंगलोर, पालघर येथून […]

News

दरवाढ करून प्रवाशांची लूट करणार्‍या खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करावी : हिंदु जनजागृती समितीची मागणी

November 4, 2019 0

कोल्हापूर : खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाड्यापेक्षा जास्तीत जास्त दीडपट भाडे आकरण्याचा (शासनाचे दर १०० रुपये असतील, तर खाजगी ट्रॅव्हल्सवाले १५० रुपये घेऊ शकतात.) नियम दिनांक २७ एप्रिल २०१८ च्या […]

1 8 9 10 11 12 52
error: Content is protected !!