एल.बी.टी.आंदोलन खटल्यातून आ.राजेश क्षीरसागर व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता
कोल्हापूर : राज्यातील व्यापारी बांधवांवर लादलेल्या अन्यायकारक एल.बी.टी. करास तीव्र विरोध केला होता. यातील आंदोलना दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह व्यापारी बांधवांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासह सिमावासियांबाबत कर्नाटक सरकारने अवलंबलेले जुलमी धोरण आणि […]