स्टारगोल्ड तर्फे सुपर 30 मोहिमेला प्रारंभ, 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना प्रेरित करणार
कोल्हापूर : यंदाच्या वर्षी अत्यंत प्रेरणादायी ठरलेल्या चित्रपटांपैकी एक सुपर 30 या चित्रपटाचा प्रिमियर पहिल्यांदाच स्टारगोल्ड व स्टार प्लस वर 22 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी 1 वाजता पाहायला मिळणार आहे.दूरदृष्टी शिक्षण तज्ञ आनंदकुमार यांच्या जीवनावरील ही […]