सराफ व्यापारी संघाच्या कॅलेंडरचे प्रकाशन
कोल्हापूर: येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या महालक्ष्मी दिवाळी कॅलेंडरचे प्रकाशन आज करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारावर करण्यात आले.संघाच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त महालक्ष्मी प्रतिमेचे कॅलेंडर सर्व सभासदांना मोफत दिले जाते. त्याचे प्रकाशन सौ. श्वेता कुलदीप गायकवाड, […]