News

पर्यटनासाठी बांधा- बांधावर जाणारा मी नव्हे! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

December 20, 2020 0

कागल:कोरड्या नदीत पाण्यासाठी खड्डे खोदलेला व उसात वाकुरी मारलेला मी जातिवंत शेतकरी आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पर्यटनासाठी बांधा- बांधावर जाणारा मी न्हवे, असेही मुश्रीफ पुढे म्हणाले.कागल शहराकडून जाधव मळ्यातून करनुरकडे […]

News

जनसेवेच्या पुण्याईमुळेच हसन मुश्रीफ अजून मोठे होतील:श्री.शिवलिंगेश्वर महास्वामी

December 20, 2020 0

गडहिंग्लज:राजघराण्यात जन्मूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गोरगरिबांना आपलंसं केलं. लोकसेवेचे त्यांचेच अनुकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ करीत आहेत, असे गौरवोद्गार नीडसोशी मठाचे श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी काढले. गोरगरिबांप्रती असलेली कणव,  तळमळ आणि सेवेमुळे ते अजूनही […]

News

ज्ञानदायिनी गौरव पुरस्काराने प्रमिला चौगुले सन्मानित

December 20, 2020 0

सांगली: येथील नव महाराष्ट्र हायस्कूल लक्ष्मीदेऊळच्या शिक्षिका प्रमिला सतिश चौगुले यांना त्यांच्या आदर्शवत शैक्षणिक कार्याबद्दल ज्ञानदायिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रूपाली निलेश चाकणकर, प्रदेशाध्यक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांचे हस्ते सौ.चौगुले यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार […]

News

कोल्हापूर राज्यात आदर्शवत करू:आ.चंद्रकांत जाधव

December 20, 2020 0

कोल्हापूर: राज्यात महाविकास आघाडी सरकारने विकास कामाचा वेग धरला पण कोरोना आडवा आला. निसर्गा पुढे कोणाचे चालत नाही. राज्याची आर्थिकस्थिती नाजुक आहे. त्यामुळे विकास कामाचा प्राधान्यक्रम ठरवून, येत्या चार वर्षात मतदार संघातील सर्व विकासकामे पूर्ण […]

News

गाथा ग्रामविकासाची पुस्तक म्हणजे उत्तम दस्तऐवज: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

December 20, 2020 0

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासूनच्या कामगिरीचा आढावा घेणारे ‘गाथा ग्रामविकासाची’ हे पुस्तक पंचायत राज व्यवस्थेचा एक उत्तम दस्तऐवज ठरला आहे असे प्रशंसोद्गार राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांच्या ‘गाथा ग्रामविकासाची’ या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री मुश्रीफ आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. […]

News

काँग्रेस नेतृत्व बदलण्याच्या चर्चेऐवजी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणे गरजेचे : सुशील कुमार शिंदे

December 19, 2020 0

कोल्हापूर : ( राजेंद्र मकोटे ) सध्या दिल्ली सुरू असलेले शेतकरी आंदोलन अत्यंत संवेदनशील बनले असून त्याची व्याप्ती देशभर जाण्या पुर्वीच र तोडगा निघणे गरजेचे आहे ,हा आताचा ज्वलंत प्रश्न असून काँग्रेस नेतृत्व बदल हे […]

News

रजत ओसवाल आणि डॉ.नम्रता सिंग करणार ऑटो रिक्षातून उत्तर भारत भ्रमण

December 18, 2020 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापूर हे नेहमी आगळं वेगळं काही तरी करण्यासाठी जगात भारी म्हणून ओळखले जाते. याची प्रचिती पुन्हा आली आहे. कोल्हापूरचे रजत ओसवाल हे चक्क ऑटो रिक्षातून संपूर्ण उत्तर भारताची सफर करणार आहेत.यामध्ये त्यांच्याबरोबर बेंगळुरू […]

News

अंबाबाई मंदिर छतावर १ हजार टन वजनाचा कोबा असल्याने मंदिराला धोका

December 17, 2020 0

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या छताची गळती काढण्यासाठी वेळोवेळी करण्यात आलेल्या कोब्यामुळे मंदिराच्या मुळ स्वरुपात बदल झाला आहे. तसेच जवळपास १ हजार टन वजनाचा कोबा छतावर असून लवकरच हा कोबा उतरवून मंदिर मुळ स्वरुपात […]

News

कै.जनाबाई पाटील यांच्‍या स्‍मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

December 17, 2020 0

कोल्‍हापूरःशिरोली दु. ता. करवीर येथील गोकुळचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक मा.श्री. विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) यांच्‍या मातोश्री कै.जनाबाई नारायण पाटील (तार्इ) यांच्‍या आकराव्‍या स्‍मृतिदिनानिमीत्‍त शनिवारी दि.१९ डिसेंबर रोजी रक्‍तदान शिबीर व व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात […]

News

माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

December 16, 2020 0

हातकणंगले: विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी आज उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील व माझ्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. […]

1 2 3 4 5 71
error: Content is protected !!