कोल्हापूर दक्षिण मधील रस्ते, पूल कामासाठी निधी द्या: आ.ऋतुराज पाटील यांची मागणी
कोल्हापूर : दक्षिण मतदारसंघातील रस्ते , लहान पूल, गटर्स या प्रस्तावित कामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी द्यावा अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री आ.अशोक चव्हाण यांच्याकडे केली . […]