मंदिरे खुली झाल्याबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने आनंदोत्सव
कोल्हापूर : कोरोनामुळे राज्यातील मंदिरे, प्रार्थनास्थळे गेली ८ महिने बंद ठेवण्यात आली होती. आता कोरोनाची साथ आटोक्यात आल्यावर मंदिरे, प्रार्थनास्थळे कधी उघडणार याकडे भाविकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर राज्य सरकारने सोमवार पासून महाराष्ट्रातील मंदिरे, […]