कोल्हापूरकरीता डिफेन्स हब व्हावा: खा.संजय मंडलिक यांची मागणी
कोल्हापूर : देशातील संरक्षण अन् हवाई उत्पादन क्षेत्रातील संशोधन व उत्पादनामधील परदेशी अवलंबित्व कमी होऊन देशातील संशोधनाला चालना मिळावी म्हणून राज्य शासनाने डिफेन्स हबची घोषणा करुन यामध्ये पुणे, नागपूर, अहमदनगर,नाशिक व औंरगाबाद या जिल्ह्यांचा समावेश […]