News

समाजातील उपेक्षित व गरजू लोकांना जीवनावश्यक शिधा वाटप

April 27, 2020 0

कोल्हापूर:इंडिया फायर टेक प्रा.लिमी. चे चेअरमन ,हिरश्री लेक सिटी चे अध्यक्ष श्री युवराज पाटील व कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग चे प्राचार्य श्री किरण पाटील यांच्या कडून रस्त्यावरील मूर्ती करणारे,नंदीबैल वाले,भटकी जमात तसेच हिरश्री सोसायटीचे सफाई […]

News

महेंद्र ज्वेलर्सचा मदतीचा हात;कर्मचाऱ्यांच्यावतीने जेवणाची सोय

April 26, 2020 0

कोल्हापूर:राजारामपुरी येथील महेंद्रज्वेलर्सच्या   कर्मचारी वर्गानेस्वतःच्या पगारातून सुमारे वीसहजार रुपये रक्कम एकत्र करूनगेले आठ दिवस गरजू आणिमोलमजुरी करून उदरनिर्वाहकरणाऱ्या लोकांना या रकमेतूनरोज एकवेळच्या  जेवणाचीव्यवस्था करून सामाजिकबांधिलकी जपली आहे.या उपक्रमासाठी गेले आठदिवस किरण भोसले, अजितकरढोणे, दिलीप आंबी, संदीपभोसले यांच्या सर्व कर्मचारीपरिश्रम घेत आहेत.

News

अभिमानस ग्रुपच्या वतीने गावागावात औषध फवारणी

April 26, 2020 0

कोल्हापूर:सध्याची देशाची परिस्थिती करोना बाधित असल्यामुळे एक सामाजिक बांधिलकी या नात्याने ५००० ली टाकी टँकरला स्वखर्चाने रोग प्रतिबंधकारक फवारणी मशीन बसवून केर्ली ,रजपूतवाडी ,सोनतळी ,चिखली,चिखली-सोनतळी,वडणगे,मोहरे,पडवळवाडी २,सडोलि खालसा ,निगवे ,ज्योतिबा देवस्थान व बाजूचा परिसर , दानेवाडी […]

News

कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिकांना दहा हजारांची मदत द्या:आ.ऋतुराज पाटील आणि आ.चंद्रकांत जाधव 

April 26, 2020 0

कोल्हापूर:कोरोनाच्या संकटकाळात गेली महिनाभर अधिक काळ रिक्षा व्यवसाय बंद आहे. यामुळे हातावर पोट असणारे रिक्षाचालक पुरते हबकून गेले आहेत . त्यामुळे राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिकांना 10 हजार रुपये मदत घ्यावी तसेच कर्जाच्या महिन्याच्या […]

News

प्रा. डॉ. एन.डी.पाटील प्रतिष्ठानकडून 60 हजार रुपयांच्या मास्कसह 2 लाखांची मदत

April 26, 2020 0

कोल्हापूर : जागतिक महामारी असलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी जनतेनं शांतता आणि संयम राखून, घरी राहून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन डी पाटील यांनी केले. प्रा. डॉ. एन डी पाटील प्रतिष्ठानतर्फे […]

Information

आ.ऋतुराज पाटील यांनी कोरोनाविरोधी लढ्यासाठी पूर्ण केलं WHO चे प्रशिक्षण

April 26, 2020 0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करण्यात सक्रिय असणाऱ्या आमदार ऋतुराज पाटील यांनी यात अजून एक पाऊल पुढे टाकले आहे..कोरोनाच्या लढ्यात योगदान देण्यासाठी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी।ऑनलाईन प्रशिक्षण घेतले असून याबाबत प्रमाणपत्रसुद्धा […]

News

भटक्या जनावरांसाठी अॅनिमल अॅम्ब्युलन्स देणार : पालकमंत्री सतेज पाटील

April 26, 2020 0

कोल्हापूर: शहरातील भटक्या कुत्र्यांना नियंत्रणात आणण्यासाठी डीपीडीसीतून लवकरच अॅनिमल अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देऊ, तर मोकाट जनावरांसाठी कायमचा निवारा करण्यासाठी महापालिकेचा पन्नास लाख निधी उपलब्ध आहे. आणखी निधीची गरज भासल्यास उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही पालकमंत्री […]

News

१५ हजार कुटुंबांना आ.चंद्रकांत जाधव यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

April 24, 2020 0

कोल्हापूर : आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून १५ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाची आज सुरवात झाली. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील उत्तर मतदारसंघातील कुटुंबांना अशी मदत दिली जाणार आहे. पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गव्हाचे वाटप करण्यात येणार […]

News

बँकेत खाते असलेल्या सर्व महिलांना केंद्राने सरसकट ५०० रुपये द्यावेत: पालकमंत्री सतेज पाटील

April 22, 2020 0

कोल्हापूर:केंद्र सरकार कडून जनधन खाते असलेल्या महिलांना पाचशे रुपये देण्यात येत आहेत. पण कोल्हापुर जिल्हयात १२ लाख पन्नास हजार महिलांची विविध प्रकारची बँक खाती आहेत. या संकट समयी सरसकट सर्व महिला खातेधारकांना पाचशे रुपये देण्यात […]

News

सलमान खानकडून आ.ऋतुराज पाटील यांच्या कामाचे ट्विटरद्वारे कौतुक 

April 22, 2020 0

कोोोल्हापूर: आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघातील खाजगी डॉक्टर, आयसोलेशन हॉस्पिटल कम्युनिटी क्लिनिक मधील डॉक्टर, 108 ऍम्ब्युलन्स डॉक्टर आणि ड्रायव्हर्स, व्हाईट आर्मी जवान यांना स्वखर्चाने 1 हजार पीपीई किट दिली. अभिनेता सलमान खान याने या […]

1 2 3 4 7
error: Content is protected !!