News

भारतीय जनता पार्टीच्यावतीने प्रभाग निहाय मास्क, सेनिटायझरचे वितरण

April 22, 2020 0

कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्या वतीने या आपत्ती काळात गरजू लोकांपर्यंत मदत पोचवण्याचे कार्य सुरु आहे. कार्यकर्त्यांच्या मार्फत हजारो लोकांना फूड पॅकेटच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. अनेक प्रभागामध्ये नगरसेवक, […]

News

माजी.आम.राजेश क्षीरसागर यांचेकडून गरजूंना मदत

April 22, 2020 0

कोल्हापूर : कोरोनो विषाणूमुळे जगभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग नष्ट करण्यासाठी आर्थिक परीस्थित बिकट असूनही देशहितासाठी कायद्याचे पालन करत घरीच राहणाऱ्या गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष […]

News

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आणखी १२ दिवस घरीचा राहूया:आमदार चंद्रकांत जाधव

April 21, 2020 0

कोल्हापूर : कोरोनाचा पूर्ण मुकाबला करण्यासाठी पुढील १२ दिवस घरीच राहूया आणि कोरोनाविरुद्धची लढाई जिंकूया, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शासनाने काही अटी व शर्तीवर उद्योग सुरू […]

News

दक्षिण मधील रेशन कार्ड नसणाऱ्या 10 हजार कुटुंबांना आ.ऋतुराज पाटील यांच्याकडून धान्यवाटप

April 21, 2020 0

कोल्हापूर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ज्या लोकांचे रेशन कार्ड नाही अशा 10 हजार कुटुंबांना आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून धान्य वाटप करण्यात येणार आहे. यातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी ५ किलो गहू आणि ५ किलो तांदूळ देण्यात […]

News

जिल्ह्यात दोन लॅब; बुधवारी एक कार्यान्वित

April 21, 2020 0

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी  दोन लॅब सुरु होणार आहेत. त्यापैकी एक उद्या सीपीआरमध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता असून त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.जिल्ह्यामध्ये आज […]

News

मा.आम. राजेश क्षीरसागर यांचा कलावंताना मदतीचा हात

April 21, 2020 0

कोल्हापूर : कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांच्यातर्फे शहरातील गोरगरीब व गरजू नागरिकांना मदतीचा ओघ सुरु आहे.कोरोना विषाणूमुळे देशात बेरोजगारी निर्माण झाल्याने कलाकारांची उपासमार होऊ लागली […]

News

राजस्थानी जैन समाजाच्या वतीने १२ लाख ५० हजार रुपयांची मदत

April 20, 2020 0

कोल्हापूर : येथील राजस्थानी जैन समाजाच्या वतीने कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी शासनाला १२ लाख ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली.राजस्थानी जैन समाजाच्या येथील पाच ट्रस्टच्या सभासदांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. यामध्ये श्री संभवनाथ जैन श्वेतांबर ट्रस्ट, […]

News

पालघर ‘मॉब लिंचिग’ प्रकरणी शासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी 

April 20, 2020 0

पालघर : येथे श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे संत कल्पवृक्षगिरी महाराज आणि सुशीलगिरी महाराज, तसेच त्यांचा वाहन चालक यांची हिंसक जमावाने पोलिसांसमोरच प्रचंड मारहाण करून निर्घृण हत्या केली आहे. यासंदर्भात समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पोलिसच त्या […]

News

कोल्हापूरमध्ये आणखी एक महिला कोरोना पाॕझीटिव्ह

April 20, 2020 0

कोल्हापूर : मुंबईतून कर्नाटकातील आपल्या मूळगावी जाणाऱ्या कंटेनरमधील आणखी एका महिला प्रवाशाचा कोरोना अहवाल आज पाॕझीटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॕ बी सी केम्पीपाटील यांनी दिली.मुंबईतून कर्नाटकातील मूळगावी जाणाऱ्या प्रवाशांना १६ एप्रिल रोजी अडवून त्यांना […]

News

कोल्हापूर प्रेस क्लब व जिल्हा होमिओपॅथीक असोशिएशनच्यावतीने पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर

April 20, 2020 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : कोरोना हे थेट मानवी जातीवरचे संकट असले तरी या मधून भारत देशच जगाला दिशा देईल , पण त्या साठी कमालीचा संयम आणि त्याग व लवचिकता यांची नितांत गरज असे मत ज्येष्ठ डाँ.संजीव […]

1 2 3 4 5 7
error: Content is protected !!