News

हसन मुश्रीफ फौंडेशनकडून कागल तहसिलदार यांच्याकडे १०० लिटर सॅनीटायझर व मास्क सुपूर्द

April 10, 2020 0

कागल ; कागल येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना सुरु आहेत या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कर्तव्य बजावणारे आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी अधिकारी व ग्रामीण रुग्णालयातील तसेच तहसीलदार कार्यातील सर्व कर्मचाऱ्यांना मा. हसन मुश्रीफ फौंडेशन , […]

News

मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 2 कोटी 

April 9, 2020 0

मुंबई : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रसारामुळे बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने 2 कोटी तर बँकेच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाच्यावतीने जमा केलेला 22 लाख 75 हजार रुपयांचा ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित […]

News

मरकजहून परतलेला शाहूवाडीतील तरुण कोरोना पाॕझीटिव्ह

April 9, 2020 0

कोल्हापूर: दिल्लीतील मरकजहून जिल्ह्यात परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ३० वर्षीय तरुण कोरोना पाॕझीटिव्ह असल्याचा अहवाल आज आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॕ बी सी केम्पी-पाटील यांनी दिली.हा तरुण दिल्ली येथून १४ मार्चरोजी निघून १६ ला कोल्हापुरात […]

News

आमदार रोहित पवारांकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६०० लिटर सॅनीटायझर

April 8, 2020 0

कोल्हापूर ; कोल्हापूर येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना सुरु आहेत या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रतिबंध उपाय म्हणून सॅनीटायझर वाटप करण्यात आले. आज राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश उपाध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या हस्ते […]

News

कोल्हापूर येथे महिला रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

April 6, 2020 0

कोल्हापूर: सीपीआर येथे उपचार घेणाऱ्या 63 वर्षीय महिलेचा कोरोनाबाबतचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. कसबा बावडा येथे राहणारी ही महिला 20 व 21 मार्च रोजी सातारा येथे […]

News

सीपीआरच्या क्षमतेनंतर कोरोनासाठी डॉ.डी.वाय पाटील रुग्णालय देणार सेवा

April 5, 2020 0

कोल्हापूर : सीपीआरच्या क्षमतेनंतर कोरोना रुग्णांसाठी डॉ.डी वाय पाटील रुग्णालय वैद्यकीय सेवा देणार असल्याचे डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी मान्य केले आहे. कोरोनासाठी सीपीआर राखीव केल्याने या ठिकाणी […]

News

स्वामीकार्य थांबू नये यासाठी निलेश मुणगेकर यांची १० हजाराची मदत

April 4, 2020 0

कोरोना या महामारीमुळे देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे हाल होत आहेत. कोरोनामुळे अनेकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यापैकी एक ठिकाण म्हणजे स्वामी भक्तांचे श्रध्दास्थान असलेले अक्कलकोट. कोरोना विषाणुच्या आपत्तीमुळे अक्कलकोट येथील ‘श्री स्वामी […]

News

हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन

April 2, 2020 0

कागल : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ६६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कागलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने आयोजित या शिबिरात सोशल डिस्टन्स इन 111 जणांनी रक्तदान केले. आरोग्य विभाग […]

News

तबलीग जमातीचे ‘ते’ २१ मुस्लिम बांधव अद्याप दिल्लीतच ,,एकालाही कोरोनाची लागण नाही

April 1, 2020 0

कोल्हापूर: तबलीग जमातीतून दिल्लीला गेलेले कोल्हापुरातील ‘ते’ २१ बांधव दिल्ली मध्येच आहेत.ते कोल्हापुरात आलेलेच नाहीत .लॉक डाउन मागे घेतल्यानंतरच हे बांधव कोल्हापुरात येणार आहेत.यापैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही .हे सर्वजण आरोग्यदृष्टया तंदुरुस्त असल्याचे स्पष्टीकरण […]

News

करोना प्रतिबंधासाठी कार्यरत १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम आणि २५ लाखाचे विमा संरक्षण

April 1, 2020 0

मुंबई : सध्या करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतस्तरावर जोखीम पत्करून काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा […]

1 4 5 6 7
error: Content is protected !!