News

गोवा विद्यापीठात छ.शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्याची संभाजी राजे छत्रपती यांची मागणी

October 31, 2020 0

पणजी : छत्रपती संभाजी राजे आणि मुख्यमंत्री गोवा यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.यावेळी गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली. नवीन विद्यार्थी, अभ्यासक आणि इतिहासकारांना त्याचा लाभ होईल. यावर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत […]

News

पाटबंधारे विभागाने आगामी तीन वर्षासाठीचा विस्तृत आराखडा तयार करावा : पालकमंत्री सतेज पाटील

October 31, 2020 0

कोल्हापूर: पाटबंधारे विभागाने कामाच्या नियोजनाचा आगामी तीन वर्षासाठीचा विस्तृत आराखडा तयार करावा. असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलेत. सिंचन भवन येथे आज कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी नामदार सतेज पाटील बोलत होते. […]

News

मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा

October 31, 2020 0

पुणे : भारतीय विद्यार्थ्यांमध्ये कल्पक आणि कलात्मक दृष्टी असते. या विद्यार्थ्यांना, तरुणांना प्रोत्साहन देऊन भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देण्यासाठी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला संबोधित करताना भारतीय बनावटीची खेळणी आणि गेम्स बनविण्याचे, तसेच भारतीय मूल्य […]

Uncategorized

१५ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरु होतोय नवा कार्यक्रम ‘कॉमेडी बिमेडी’

October 31, 2020 0

रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी आणि खमंग फराळ हा बेत दरवर्षी दिवाळीत ठरलेला असतो. आनंदाची बरसात करणाऱ्या या सणाची आपण वर्षभर वाट पहात असतो. यंदा प्रेक्षकांची दिवाळी आणखी खास करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन येतय नवा कार्यक्रम ‘कॉमेडी […]

News

उपनगरांचा नियोजनबध्द विकास करण्यास कटीबध्द: खास.मंडलिक

October 31, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील उपनगरांचा नियोजनबध्द विकास करणेकरीता आपण कटीबध्द असून याची सुरवात रामानंदनगर येथून करत असल्याचे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत रामानंदनगर येथील ओपनस्पेस विकसीत या कामाच्या भूमीपुजन कार्यक्रमावेळी […]

Uncategorized

सोनी सबवरीलअलाद्दिन: नाम तो सुना होगा’ ५०० एपिसोड्स पूर्ण

October 31, 2020 0

मला विश्‍वासच बसत नाही की, आम्‍ही सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा‘चे ५०० एपिसोड्स यशस्‍वीपूर्ण पूर्ण केले आहेत. सेटवर पहिल्‍यांदा आल्‍यानंतर मी नर्व्हस झालेलो तेमला आजही आठवते.पहिल्‍या दिवसापासूनच कलाकार, टीम व सेटवरील संपूर्ण वातावरण घराप्रमाणे खेळीमेळीचे […]

News

विमानतळ विस्तारीकरण भुसंपादन प्रक्रिया तीन महिन्यांत पुर्ण करा: पालकमंत्री सतेज पाटील

October 31, 2020 0

कोल्हापूर: विमानतळ विस्तारीकरणासाठी लागणार्या अतिरीक्त जमीनीच्या भुसंपादनाची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पुर्ण करा. तसेच विमानतळाच्या विस्तारीकरणामध्ये येणारे अडथळे संबंधित सर्व विभागांनी आपापसात समन्वय साधून दिलेल्या कालमर्यादेत दुर करावेत अशा सक्त सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी […]

News

रिअल्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनील देसाई तर उपाध्यक्षपदी नितीन केसरकर

October 31, 2020 0

कोल्हापूर :कोल्हापूर रिअल्टर्स वेलफेअर असोसिएशन , कोल्हापूर या संस्थेची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा काल बुधवार दि. २८/१०/२०२० रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रत्नेश शिरोळकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. कार्यरत संचालक मंडळाचा दोन वर्षाचा कार्यकाल संपवून […]

Uncategorized

रेनॉने आपले संपर्क जाळे विस्तारले, भारतात 415 हून अधिक सेल्स व सर्विस पॉईंट्स

October 28, 2020 0

नवी दिल्ली: रेनॉ इंडियाने भारतभरात गेल्या दोन महिन्यांमध्ये 34 नव्या सेल्स अॅण्ड सर्विस टचपॉईंट्सची घोषणा केली आहे. त्यामुळे वर्षभराहून कमी कालावधीत रेनॉने भारतभरात सुरू केलेल्या नव्या सेल्स अॅण्ड सर्विस टचपॉईंट्सची संख्या90च्या पुढे गेली आहे. संपर्कजाळ्यातील ही दमदार वाढ म्हणजे सध्याच्या […]

News

शाहूवाडीचे योगीराज गायकवाड यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

October 26, 2020 0

कोल्हापूर: शाहुवाडी -पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील युवानेते योगीराज गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर श्री. गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांचा स्वागतपर सत्कार झाला.यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, […]

1 2 3 8
error: Content is protected !!