Uncategorized

नवी, स्मार्ट आणि रोमांचक बी-एसयूव्ही  रेनॉ कायगर भारतात

November 22, 2020 0

कोल्हापूर : उत्पादनांसाठीचे प्रबळ धोरण आणि उत्पादनांमध्ये आमूलाग्रनवप्रवर्तन घडवण्यासाठीची वचनबद्धता याचा भाग म्हणून, रेनॉ इंडिया हे रेनॉ  कायगर  या नव्याउत्पादनाला बाजारपेठेत आणून त्याच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांची श्रेणी आणि विभागांचे विस्तारीकरण करतील. या कारच्या माध्यमातून या क्षेत्रातील सर्व खेळच पालटून जातील. […]

News

सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटलांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्नासारखी; हसन मुश्रीफ यांची टीका

November 22, 2020 0

आजरा:महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. त्यामुळेच श्री. पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत, असा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला.चंद्रकांत […]

News

महाविकासआघाडी च्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित; प्रचारार्थ मेळाव्यात निर्धार

November 21, 2020 0

कोल्हापूर:पुणे शिक्षक मतदारसंघाचे प्रा. जयंत आसगांवकर व पदवीधर मतदारसंघाचे श्री. अरुण लाड या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यास आलेल्या […]

News

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी उद्या कोल्हापुरात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा

November 21, 2020 0

कोल्हापूर:विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघ व शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीच्या अनुक्रमे अरुण लाड व प्रा जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आज कोल्हापुरात पदवीधर व शिक्षकांचा मेळावा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व […]

News

ग्रामीण भागात ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले निर्मिती करण्याचा निर्धार: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

November 21, 2020 0

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरीकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करुन घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर २०२० ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत “महाआवास अभियान-ग्रामीण” राबविले जाणार आहे. राज्यात सध्या अपूर्ण असलेली […]

News

लहान मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी कोल्हापुरात साकारले भव्य “रगेड कब”

November 20, 2020 0

आकाश कोरगावकर यांची अभिनव संकल्पना कोल्हापूर/ प्रतिनिधी: मुलांच्या शारीरिक व मानसिक अश्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या वयाची पहिली सोळा वर्षे अतिशय महत्त्वाची असतात. यासाठी घराबाहेर पडून एखादा खेळ खेळणे आवश्यक असते. मुले मौजमस्ती करण्यासाठी खेळतात. पण […]

News

नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने दिला तीन लाखांचा धनादेश

November 17, 2020 0

उत्तूर: कल्याणीताई, ऐन भाऊबीजेदिवशी ज्या भावाला ओवाळून त्याचे आशीर्वाद घ्यायचे त्याच भावाच्या पार्थिवाला ओवाळावे लागले, या वेदनेला परिसीमाच नाही. ताई…… तुझ्या भावाने देशासाठी दिलेले बलिदान स्मरणात ठेऊन आम्ही लाखो भाऊ तुझ्या पाठीशी उभे आहोत, असे […]

News

मंदिरे खुली झाल्याबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने आनंदोत्सव

November 17, 2020 0

कोल्हापूर : कोरोनामुळे राज्यातील मंदिरे, प्रार्थनास्थळे गेली ८ महिने बंद ठेवण्यात आली होती. आता कोरोनाची साथ आटोक्यात आल्यावर मंदिरे, प्रार्थनास्थळे कधी उघडणार याकडे भाविकांचे लक्ष लागून राहिले होते.  अखेर राज्य सरकारने सोमवार पासून महाराष्ट्रातील मंदिरे, […]

News

संग्राम देशमुख यांच्या विजयात विक्रमी मतांसह सर्वात मोठा वाटा कोल्हापूर उचलेल

November 16, 2020 0

कोल्हापूर: आगामी पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आज जिल्हा भाजपची बैठक माझ्या निवासस्थानी झाली. आजवर या मतदार संघावर भाजपचाच वरचष्मा राहिला आहे, ही परंपरा आम्ही कायम राखू. यावेळी तर कोल्हापूर जिल्ह्याने विक्रमी मतदार नोंदणी केली […]

News

केडीसीसीच्या ७८ शिपायांची क्लार्कपदी नियुक्ती

November 16, 2020 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई पदावरील कर्मचाऱ्यांना व कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अशा ७८ जणांना बँकेने क्लार्क पदाची नियुक्ती पत्रे दिली. माझ्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली. माझ्या […]

1 2 3 4 6
error: Content is protected !!