Uncategorized

भागीरथी महिला संस्थेच्यावतीने दिवाळी महोत्सवाचं आयोजन

November 5, 2020 0

कोल्हापूर:महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं ६ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापुरातील कावळा नाका इथल्या कार्यालयात दिवाळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवात महिला बचत गटांचे स्टॉल्स […]

News

कृषी कायदा विरोधात काँग्रेसची भव्य ट्रॅक्टर रॅली

November 4, 2020 0

कोल्हापूर : केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्या विरोधात गुरुवार दि. ५ रोजी जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ७०० ते ८०० ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी होणार आहेत. राज्याचे […]

News

कागलमध्ये पोस्ट कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

November 3, 2020 0

कोल्हापूर: कागलमध्ये पोस्ट कोविड केअर सेंटरचे उद्घाटन झाले.यावेळी कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व नामवंत फुफ्फुस रोग तज्ञ डॉ. अजय केणी यांनी मार्गदर्शन केले. आरटीओ चेक पोस्टच्या गोडाऊन क्रमांक चारमध्ये हा कार्यक्रम आयोजित […]

News

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ६ नोव्हेंबर पासून समरजितसिंह घाटगे यांचा जिल्हा दौरा

November 3, 2020 0

कोल्हापूर: सद्यस्थितीत शेतकरी चोहोबाजूंनी संकटात आहे. त्याच्यासमोर लॉकडाऊनमुळे शेत मालाला बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. परिणामी शेती उत्पादनांना योग्य भाव मिळाला नाही. तसेच शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कर्ज माफी योजना आणली पण या योजनेपासून अजून शेतकरी वंचित […]

News

आप’च्यावतीने स्त्रीशक्तीचा अपराजिता पुरस्काराने सन्मान

November 3, 2020 0

कोल्हापूर: शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला. या अनुषंगाने आम आदमी पार्टी कोल्हापूर महिला आघाडीच्या वतीने ‘शक्ती पर्व’ आयोजित करण्यात आले. या शक्ती पर्वाचे हे प्रथम वर्ष होते. यामध्ये स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याच्या हेतूने विविध […]

Information

‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’

November 3, 2020 0

संत तुकाराम महाराजांनी ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’ असे आपल्या एका अभंगात म्हटले आहे. याचा अर्थ कोणतेही कार्य सिद्धीस न्यायचे असेल, पूर्णत्वास न्यायचे असेल तर मन प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे. यात मनाच्या शक्तीचे […]

News

चंद्रकांतदादाना हिमालयामध्ये जावे लागणार नाही: मंत्री हसन मुश्रीफ

November 3, 2020 0

कोल्हापूर :चंद्रकांतदादा पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही व त्यांना कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. चंद्रकांतदादानी राज्यपाल नियुक्त विधानसभेच्या बारा […]

News

पुरात नुकसान झालेल्यांना मिळाले हक्काचे घर

November 3, 2020 0

कोल्हापूर : महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी २०१९ सालचा त्यांचा वाढदिवस साजरा न करता २०१९ मध्ये आलेल्या पुरामध्ये लक्ष्मीपूरी येथील कामगार चाळ येथील पडलेली तीन घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी घेतलेल्या या […]

News

दक्षिण मतदारसंघातील वडकशिवाले गावातील विकास कामांचा शुभारंभ

November 3, 2020 0

कोल्हापूर : दक्षिण मतदारसंघातील वडकशिवाले गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी, पाणंद रस्ता खडीकरण, ग्रामपंचायत परिसर काँक्रिटीकरण व संरक्षण भिंत बांधणे तसेच गावतील वटकेश्वर मंदिर येथे खुले सभागृह बांधणे कामांचा शुभारंभ करण्यात […]

Uncategorized

अकलूज परीसरात झी मराठीच्या “कारभारी लयभारीचे” चित्रीकरण सुरू

November 3, 2020 0

प्रतिनिधी: सध्या कोरनामुळे थांबलेले अर्थचक्र पुन्हा पुर्व पदावर येताना दिसत आहे, मात्र कोरनामुळे अनेकाच्यां रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्याने अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. धैर्यशील मोहीते पाटील यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या […]

1 4 5 6
error: Content is protected !!