News

प्रत्येक प्रभागात कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन करा :आ.चंद्रकांत जाधव

September 1, 2021 0

कोल्हापूर : शहरातील प्रत्येक प्रभागात कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन करुन, ४५ वर्षावरील नागरिकांचे कोरोना लसीकरण येत्या दहा ते बारा दिवसात पूर्ण करा. खेळाडूंना विशेषबाब म्हणून लस द्या, तसेच कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेऊन, […]

Information

यादव गवळी समाजातर्फे गोकुळाष्टमी उत्साहात साजरी

September 1, 2021 0

कोल्हापूर : यादव गवळी समाज ही शिखर संस्था महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री कृष्णा सभाग्रह पाचगाव येथे साजरी करण्यात आली. श्री कृष्ण पालखी सोहळा, श्री ना अभिषेक ,भजन, श्रीकृष्ण […]

News

पर्यटन क्षेत्रात ‘स्वीटकॉर्न हॉलिडेज’ हे नाव विश्वसनीय ठरेल: सचिन चव्हाण; ‘स्वीटकॉर्न हॉलिडेज’चे शानदार उद्घाटन

August 31, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: गेल्या काही वर्षात पर्यटन व्यवसाय खूप वेगाने वाढत आहेत. त्याद्वारे विशेषता: अर्थव्यवस्था विकसित होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पर्यटन हे फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणून उभारीस […]

News

बांधकाम कामगारांसह कुंटुंबियांनाही स्थैर्य देण्यासाठी कटिबद्ध:कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 28, 2021 0

म्हाकवे:स्वतः ऊन, वारा, पाऊस झेलत दुसर्याना निवारा निर्माण करण्याचे उदात्त काम करणाऱ्या बांधकाम कामगारांसह त्यांच्या कुंटुंबियांना स्थैर्य लाभेल यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असे अभिवचन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. एकही कामगार योजनेपासून वंचित राहू […]

News

बायपासला पर्यायी शॉकव्हेव लिथोट्रिप्सी हे नवीन तंत्रज्ञान डायमंड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध

August 28, 2021 0

कोल्हापूर: बायपासमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर येणारा थकवा किंवा रुग्ण बरे व्हायला लागणारा कालावधी याची तुलना करता शॉकव्हेव लिथोट्रिप्सी तंत्रज्ञान ही सोपी आणि वयस्कर रुग्णांना दिलासा देणारी पद्धत आहे,असे हृदयरोग तज्ञ डॉ. अक्षय बाफना आणि डॉ. साई […]

News

गोकुळ’ ने मुंबई येथे पॅकींगसाठी केली नवीन जागा खरेदी

August 27, 2021 0

मुंबई:  कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) मुंबईत येथेल वाढत्या विक्री च्या अनुषंगाने वाशी शाखेच्‍या शेजारील 6 लाख क्षमतेच्‍या स्‍वःता च्‍या नवीन जागेत नवीन पॅकींग सेंटर व स्‍टोअरेज उभारणार आहे. आज या जागेचा खरेदी दस्तावेज व भूमिपूजन गोकुळचे चेअरमन विश्वास […]

News

देव-देवतांच्या आशीर्वादामुळेच जीवनात यशस्वी:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 

August 27, 2021 0

पिराचीवाडी:मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थाने असतात. देव-देवतांच्या आशीर्वादामुळेच सामाजिक आणि राजकीय जीवनात यशस्वी होत आलो आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मंदिराच्या बांधकामाला निधी कमी पडू देणार नाही, असे ते म्हणाले.पिराचीवाडी ता. कागल […]

News

महिला सबलीकरणासाठी मानिनी फाउंडेशन कार्यरत राहील : डॉ.भारती चव्हाण

August 26, 2021 0

कोल्हापूर : दोन वर्षाच्या प्रतिकूल अनुभवानंतर कोरोना हे संकट नव्हे तर संधी म्हणून त्यावर मात करण्यासाठी आणि समस्त महिलांच्या सबलीकरणासाठी आगामी काळात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या बरोबरीने मानिनी फाउंडेशन कार्यरत राहील अशी ग्वाही मानिनीच्या […]

News

बैलगाडी शर्यतीबाबत राज्य सरकार सकारात्मक

August 26, 2021 0

कोल्हापूर: महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था व सांस्कृतिक वारसा असलेल्या बैलगाडी शर्यतीबाबत आज मंत्रालयाच्या आवारामध्ये शेतकरी बांधवांसह पशुसंवर्धन सुनील केदारजी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.राज्यातील बैलगाडी शर्यतीला प्राचीन सांस्कृतिक […]

News

गांधी मैदान, बावडा व दुधाळी पॅव्हेलियनच्या विकासासाठी १८ कोटीचा निधी द्या :आम.चंद्रकांत जाधव

August 25, 2021 0

कोल्हापूर : गांधी मैदान, बावडा व दुधाळी पॅव्हेलियनच्या या तिन्ही मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी १८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आज मंत्रालयात […]

1 11 12 13 14 15 52
error: Content is protected !!