Information

जगदगुरू  नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना ४२ टन धान्यवाटप

August 17, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :  श्रीक्षेत्र नानिजधाम येथील जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान यांच्या वतीने त्यांच्या कोल्हापूर जिल्हा सेवा समिती यांच्यामार्फत, कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा फटका बसलेल्या शिरोळ तालुक्यातील बस्तवाड, घालवाड, कुटवाड, दानोळी व कुरुंदवाड तसेच कोल्हापूर शहरात बापट कॅम्प, […]

News

गोकुळ मध्ये मतदार जनजागृती शिबीर संपन्न

August 14, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सह.दूध उत्पा.संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाच्या गोकुळ शिरगाव येथे आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर ,जिल्हा निवडणूक आयोग तसेच तहसीलदार कार्यालय करवीर यांच्या सहकार्याने संघामार्फत मतदार जनजागृती शिबीर  आयोजित करण्यात आले होते.यावेळी संघाच्या कर्मचारी […]

News

जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबात राजेश क्षीरसागर यांची जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांच्याशी चर्चा

August 14, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकास कामे प्रलंबित असून त्याचा योग्य पाठपुरावा व्हावा याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांच्याशी चर्चा केली. यासह मुख्यमंत्री नाम.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली […]

News

पूरपरिस्थितीच्या उपाययोजनांसाठी ‘ऍक्‍शन प्लॅन’ तयार करणार:पालकमंत्री सतेज पाटील

August 14, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील पूरबाधित गावांना भेटी दिल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसोबत हातकणंगले तालुक्यातील रुई-इंगळी बंधाऱ्याची पाहणी केली.पूरबाधितांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून सध्या प्रशासनाच्यावतीने नुकसानीचे पंचनामेगतीने पूर्ण करण्यावर […]

News

निवेदन न स्वीकारता शिष्टमंडळाचा अवमान करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा भाजपच्या वतीने निषेध

August 13, 2021 0

कोल्हापूर : राज्य शासनाने परिचारीकांच्या बदल्या संदर्भा काढलेल्या अद्यादेशा बद्दल निवेदन देण्यासाठी आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाचे निवेदन न स्वीकारून आणि वृत्तछायाचित्रकाराचा कॅमेरा काढून घेण्याचे आदेश देऊन अरेरावी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा भाजपाने तीव्र शब्दात निषेध केला […]

News

पुरबाधित गावातील लोकांच्या पुनर्वसन नास प्राधान्य: पालकमंत्री सतेज पाटील

August 13, 2021 0

कोल्हापूर : पूरबाधित गावातील लोकांचे पूनर्वसन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून या लोकांची कायमस्वरूपी सोय केली जाईल. पूनर्वसनाचा आराखडा तयार करून हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री […]

Information

पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांचा ‘पंचांग बृहस्पती’ उपाधीने सन्मान

August 12, 2021 0

पुणे : पंचांग क्षेत्रातील कार्याबद्दल पुण्यातील पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांना नुकतेच ‘पंचांगबृहस्पती’ या सर्वश्रेष्ठ उपाधीने गौरविण्यात आले.कर्नाटकातील बेळगाव येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात संकेश्वर(करवीर) पिठाचे २४ वे शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंहभारती यांच्या हस्ते ही […]

News

गोकुळची ‘बासुंदी’ ग्राहकांच्‍या सेवेत लवकरच रुजू होणार

August 10, 2021 0

कोल्‍हापूर : मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण, गोवा व अन्य शहरांमधील चोखंदळ  ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करून दृढ विश्वास निर्माण केलेले गोकुळने श्रावण सोमवारच्या शुभमुहूर्तावर आणखीन एक नवीन उत्पादन घेऊन ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक […]

News

संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा पुतळा उभारणार : आमदार चंद्रकांत जाधव

August 9, 2021 0

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी नाट्यगृहाच्या परिसरात त्यांचा पुतळा उभारूया. त्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया महानगरपालीकेने पूर्ण करावी व पुतळा उभारणासाठी निधी देण्याचे आश्वासन आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिले.जयंतीनिमित्त केशवराव भोसले […]

News

श्रीमती रमा बोंद्रे यांनी केले खोटे दत्तकपत्र:मानसिंग बोंद्रे यांची माहिती

August 9, 2021 0

कोल्हापूर :  श्रीमती रमा बोंद्रे यांनी दिवंगत चंद्रकांत बोंद्रे यांची संपत्ती हडप करणेसाठी खोटे दत्तकपत्र केल्याची माहिती श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.त्यांनी दिलेल्या कागदपत्रावरून अशी माहिती की, श्रीमती […]

1 13 14 15 16 17 52
error: Content is protected !!