News

पश्चिम महाराष्ट्राच्या आपत्ती निवारणाकरीता भरीव निधी द्या :खा.संजय मंडलिक

August 7, 2021 0

कोल्हापूर  : संसदेच्या चालू अधिवेशन काळात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नाम. अमित शहा यांची भेट घेवून कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या महापूर व भुस्खलनामुळे जे काही नुकसान झालेले आहे त्याकरीता जास्तीत […]

News

पूरग्रस्तांना दोन आठवड्यात नुकसान भरपाई द्यावी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

August 5, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूरातील पूरग्रस्तांना नुकसानाची योग्य तितकी भरपाई येत्या दोन आठवड्यात विमा कंपन्यांनी द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व विमा कंपनीच्या प्रतिनिधीना दिली.आमदार चंद्रकांत जाधव यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी रेखावार यांनी आज सर्व विमा […]

News

श्रीमती रमा बोंद्रे यांनी केले खोटे दत्तकपत्र : मानसिंग बोंद्रे यांची माहिती

August 4, 2021 0

कोल्हापूर :  श्रीमती रमा बोंद्रे यांनी दिवंगत  चंद्रकांत बोंद्रे यांची संपत्ती हडप करणेसाठी खोटे दत्तकपत्र केल्याची माहिती श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या कागदपत्रावरून अशी माहिती की, श्रीमती बोंद्रे […]

News

कर्नाटकात प्रवेशासाठी आरटीपीसीआर सक्ती विरोधात कागल शहर राष्ट्रवादीचे आंदोलन

August 4, 2021 0

कागल:कर्नाटकात प्रवेशासाठी सुरू असलेल्या आरटीपीसीआर सक्ती विरोधात कागल शहर राष्ट्रवादीने आंदोलन केले. कोगनोळी टोल नाक्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -चार तासभर रोखून […]

News

गोकुळच्या कृत्रिम रेतन सेवकांच्या नेहमीच पाठीशी :अध्यक्ष विश्वास पाटील

August 4, 2021 0

कोल्‍हापूर:  कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पा. संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) सलग्न कृत्रिम रेतन सेवकांची आढावा मिटिंग संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात पार पडली.पशुसंवर्धनासाठी कृत्रिम रेतन सेवा व प्रथमोपचार काम करणाऱ्या पशुधन पर्यवक्षक विरोधात शासन कारवाईमुळे पशुधन […]

News

सभापती श्रीमती मंगल आनंदराव पाटील यांचा गोकुळ तर्फे सत्कार

August 1, 2021 0

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये करवीर पचांयत समिती सभापतीपदी  निवड झाल्‍या बद्दल श्रीमती मंगलताई आनंदराव पाटील(नेर्ली) यांच्‍या त्‍यांचा सत्‍कार संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. श्रीमती मंगल आनंदराव पाटील या संघाचे संचालक प्रकाश पाटील […]

News

मुरगूडच्या जांभूळ खोऱ्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी:मंत्री हसन मुश्रीफ

August 1, 2021 0

मुरगूड : मुरगूडच्या जांभूळखोरा भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या सगळ्या शेतकऱ्यांच्या मी पाठीशी आहे, असा दिलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.जांभूळ खोऱ्यातून मुरगूडच्या सर पिराजीराव घाटगे तलावाकडे वाहणाऱ्या चरीची स्वच्छता […]

News

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या व्यथा

July 31, 2021 0

कोल्हापूर: नागरिकांनो !घाबरू नका, काळजी करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहे . संयम बाळगा . येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू. अशा आश्वस्त शब्दात मुख्यमंत्र्यांनी शाहूपूरी ६ व्या गल्लीतील पूरबाधित […]

News

पूरग्रस्तांना राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत करू:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

July 29, 2021 0

कसबा सांगाव: नैसर्गिक आपत्तीचा सर्वांनी एकजुटीने सामना करुया. पूरग्रस्तांना राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत करू, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मौजे सांगाव ( ता.कागल ) येथे राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना तात्काळ मदत म्हणून दहा […]

Entertainment

कोल्हापुरी प्रेमाचा रांगडा बाज – जीव माझा गुंतला

July 29, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी:आपण सगळेच आयुष्यात एका गोष्टीला खूप जपतो आणि ती म्हणजे नाती. घराचा पाया याच नात्यांनी आणि त्यामधील विश्वासाने मजबूत होतो. कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली अंतरा देखील अगदीच अशीच आहे. सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, […]

1 14 15 16 17 18 52
error: Content is protected !!