Information

अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या कर्ज प्रक्रियेबाबत जनजागृती करावी :राजेश क्षीरसागर

July 6, 2021 0

कोल्हापूर : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मराठा समाजातील युवकांना इतर माध्यमातून न्याय मिळण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या […]

News

पुष्कराज राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

July 4, 2021 0

कोल्हापूर : सध्याची कोरोना स्थितीमुळे गोरगरीब नागरिकांचे होत असलेले हाल पाहता सामाजिक भावनेतून वाढदिवसानिमित्त गोरगरीब नागरिकांना मदत करण्याचा वसा यावर्षीही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव आणि नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष कु.पुष्कराज […]

News

इतर दूध संघाशी चर्चा करूनच दूध विक्री दर वाढीचा निर्णय घेवू:विश्वास पाटील

July 4, 2021 0

कोल्हापूर : आज गोकुळच्‍या ताराबाई पार्क कार्यालया मध्‍ये संघाच्‍या संचालक मंडळाची दूध विक्री दरासंदर्भात बैठक पार पडली. दोन दिवसांपूर्वी अमुल दूध संघाने राज्यात दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ केली आहे. याच पार्श्वभूमीवर हि बैठक आयोजीत करण्‍यात आली […]

Information

डॉक्टर्स डे निमित्त जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे अवनी संस्थेस अन्नधान्य वाटप

July 4, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉक्टर्स डे निमित्त जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे आज एक जुलै रोजी अनुराधा भोसले यांच्या अवनी या निराधार महिला वसतीगृहात भेट देऊन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अनुराधा भोसले यांनी एकटी व अवनी संस्थेचे कामकाज […]

Information

इनरव्हीलतर्फे कोरोनाकाळात लढणाऱ्या व कोविड सेंटरला सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार

July 4, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉक्टर्स डे निमित्त कोल्हापूर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या कोरोनाच्या संकटकाळात प्रथम आघाडीवर लढणाऱ्या व कोविड केअर सेंटरला सेवा देणाऱ्या डॉक्टर कोविड योद्धा यांचा इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी […]

Information

मातोश्री वृद्धाश्रमाला हवाय तुमच्या मदतीचा हात

July 4, 2021 0

कोल्हापूर  : कोरोनामुळे ओढवलेल्या जागतिक महामारीच्या संकटाशी आज प्रत्येकजण लढत आहे. आरोग्य विषयी काळजी घेत आर्थिक घडी रुळावर आणण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. महामारीला बाजूला करून अनेक योद्धे मदत कार्यात उतरले आहेत.  मात्र या सर्व घटकांशी लढत […]

News

कोल्हापूरकरांना ‘कोल्हापुरी थाळी’ चा आधार; पाच रुपयांत भरपेट जेवण

July 4, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापूरात सीपीआर चौक येथे नानबान फाउंडेशनच्या वतीने पाच रुपयात ‘कोल्हापुरी थाळी’ रोज १२ ते २ या वेळेत मिळणार आहे. तसेच दर बुधवारी आणि रविवारी मांसाहारी थाळी देखील पाच रुपयात कोल्हापूरकरांना मिळणार आहे. कोल्हापूरचे […]

News

सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा: नॅशनल ब्लॅक पॅंथर पार्टीची मागणी

July 3, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका पन्हाळा येथील मौजे पाटपन्हाळा गावच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या गट क्रमांक 562मधील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश तसेच तेथील सार्वजनिक बांधकाम विभागाची असणारी जागा ताबा घेऊन रस्ता खुला करावा, असे आदेश पन्हाळा उपविभागाचे प्रांताधिकारी […]

News

सीमा भागातील दूध उत्पादकाना  गोकुळचे नेहमीच सहकार्य :आम.गणेश हुक्‍केरी

July 3, 2021 0

कोल्हापूर  वीर राणी चन्नम्मा दूध उत्पादक सहकारी संघ,श्री.सरस्वती महिला ऑप क्रेडीट सोसायटी व श्री समृद्धी महिला कृषी अभिवृद्धी सहकारी संघ लि,मालिकावाड ता. चिक्‍कोडी जि. बेळगाव या संस्थाचा नूतन वास्तूचे  उध्‍दाटन  समारंभ गोकुळचे चेअरमन .विश्वास पाटील (आबाजी) […]

News

गावातच दुधबिले मिळण्यासाठी केडीसीसी बसविणार मायक्रो एटीएम सेवा

July 2, 2021 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व गोकुळ दूध संघाच्या अधिकाऱ्यांची व्यापक बैठक जिल्हा बँकेच्या सभागृहात झाली. बैठकीत दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांमध्ये बँकेकडून दूध वाढीसाठी गोकुळ दूध संघाला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून करावयाच्या ५०० कोटी रुपये अर्थपुरवठ्याबाबत […]

1 18 19 20 21 22 52
error: Content is protected !!