News

शहाजीराजे कोविड सेंटर चे उद्घाटन

May 20, 2021 0

कोल्हापूर: वेणुताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज, दसरा चौक, येथे मावळा ग्रुप व यशवंतराव चव्हाण हॉमोओपॅथीक हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या शहाजीराजे कोविड सेंटरचे आज उद्घाटन झाले. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या रुग्ण संख्या जास्त आहे. […]

News

‘शिवप्रभूंच्या विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद

May 20, 2021 0

कोल्हापूर: आज 350 वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांच्या पराक्रमाविषयी चर्चा होणे अपेक्षित असतांना ‘विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा’ या विषयावर चर्चा होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. जो विशाळगड नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या […]

News

मिशन वायू अंतर्गत कोल्हापूरसाठी ६५ लाखांचे आरोग्य साहित्य प्राप्त

May 19, 2021 0

कोल्हापूर:कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन वायू’ अंतर्गत ६५ लाखांचे आरोग्य साहित्य प्राप्त झाले आहे . जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, कोविड सेंटर या ठिकाणी हे साहित्य देण्यात आले आहे, अशी माहिती आमदार […]

News

शिवसेनेच्यावतीने सीपीआर येथे हळदयुक्त दूध वाटप

May 19, 2021 0

कोल्हापूर: शिवसेनेच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे हळदयुक्त गरम दूध वाटण्याचा उपक्रम घेण्यात आला असून हळद युक्त दूध वाटपाचा उपक्रम शनिवार दि २२ मे पर्यत रोज सकाळी ९ ते १० वाजेपर्यत घेण्यात येणार आहे. याचा […]

News

मराठा समाजाची फसवणूक, आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का? चंद्रकांत पाटील

May 18, 2021 0

मुंबई: राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारकडून मराठा समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक व दिशाभूल चालू आहे. आघाडी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यास दिरंगाई का होत आहे, असा सवाल भारतीय जनता […]

News

औषध विक्रेते व पत्रकारांना कोविड योद्ध्यांचा दर्जा : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ          

May 18, 2021 0

कोल्हापूर:कोरोना महामारीशी सुरू असलेल्या लढाईत महत्त्वाचा घटक असलेल्या महाराष्ट्रातील औषध विक्रेते व पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून मान्यता देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. त्यानाही लसीकरणासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा […]

News

खत दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

May 18, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापुर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेसअनुसरून प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील,शहराध्यक्ष आर.के.पोवार केडीसीसी बॅक संचालक प्रताप उर्फ भैय्या […]

Information

रेमडेसिवीर समज गैरसमज आणि पर्याय :डॉ.प्रकाश संघवी

May 18, 2021 0

कोरोनाची दुसरी लाट राज्यात वेगाने पसरवा आणि त्यावर उपयुक्त ठरणारं (? )रेमरेसिव्हीर इंजेक्शनच्या वादाला प्रारंभ झाला. या इंजेक्शनची कृत्रिम टंचाई, काळा बाजार यासह इतर वाद निर्माण झाले. हे इंजेक्एू कोरोनावर उपयुक्त ठरत नाही असा निष्कर्ष […]

News

आठवडाभर घरातच थांबा आणि कोरोनाला रोखा: मंत्री मुश्रीफ यांचे आवाहन

May 16, 2021 0

कागल:कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन सुरू होत आहे. या लॉकडाऊनमध्ये घरातच रहा,  कुणीही बाहेर पडू नका आणि कोरोनाचा संसर्ग रोखा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. लॉकडाऊनमध्ये नियमबाह्य फिरणाऱ्या कुणाचीही गय करू […]

News

आप’च्या वतीने रिक्षा एम्ब्युलन्सची सुरुवात; ऑक्सिजन सिलिंडरची सोय

May 16, 2021 0

कोल्हापूर:शहरातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना एम्ब्युलन्स ची गरज भासत आहे. सर्वच रुग्णांना ही सुविधा परवडत नसल्यामुळे त्यांची हेळसांड होते, अनेकवेळेला वाहन उपलब्ध नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही गरज ओळखून आम आदमी […]

1 27 28 29 30 31 52
error: Content is protected !!