News

लोकांच्या प्रतिसादामुळे कोल्हापूर दक्षिणमधून दोन लाख शेणी दान

May 14, 2021 0

कोल्हापूर: सध्या कोल्हापूर शहरातील हॉस्पिटल मध्ये तसेच कोविड सेंटर मध्ये दुर्दैवाने मरण पावलेल्या रुग्णांवर पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. यामध्ये संपूर्ण जिल्हा तसेच बाहेरील रुग्णाचे मृतदेह सुद्धा असतात. कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ज्यादा शेणी […]

News

शेंडा पार्क येथे 200 खाटांचे परिपुर्ण कोरोना केअर युनिट सुरु करावे:खा.संजय मंडलिक 

May 14, 2021 0

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्यातील  मृत्युदर हा दिवसें-दिवस वाढतच चालला असल्याकारणाने हा मृत्यु दर नियंत्रणात आणावयाचा झाल्यास शासकीय महाविद्यालय शेंडा पार्क याठिकाणी अत्याधुनिक व्हेंटिलेटर प्रणाली तसेच हाई फ्लो ऑक्सिजन कॅनोला व बायपे युक्त 200 खाटांचे ॲडव्हांन्स कोरोना […]

News

हॉकी स्टेडियमजवळ १२० बेडचे सुसज्ज कोव्हीड केअर सेंटर: धनंजय महाडिक

May 14, 2021 0

कोल्हापूर: माजी खासदार धनंजय महाडिक यांनी, कोरोनाच्या संकटात पुन्हा एकदा सक्रीय मदत मोहीम सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी हॉकी स्टेडियम जवळ महापालिकेच्या एका इमारतीमध्ये तब्बल १२० बेडचे सुसज्ज कोव्हीड केअर सेंटर सुरू होणार आहे. येथे […]

News

भाजपच्यावतीने कोरोनाबाधित रुग्णांना मोफत औषध व वैद्यकीय सेवा सल्ला 

May 14, 2021 0

कोल्हापूर : लक्षणे नसलेल्या कोरोना रूग्णांसमोर सध्या आपण कोणते उपचार घेतले पाहिजेत याबाबत योग्य मार्गदर्शन होत नसल्याचे दिसून येते आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर वतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये […]

News

लॉकडाऊनमध्ये एमआयडीसी आठ दिवस बंद राहणार :आ.चंद्रकांत जाधव

May 14, 2021 0

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. यामुळे कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापुरातील एमआयडीसी आठ दिवस बंद राहणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यात […]

Information

महापालिका शववाहिका चालकांसाठी २००० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या

May 14, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूर महानगपालिकेच्या शववाहिका चालक दिवस-रात्र, कोवीड व नॉन कोवीड सेवा देत आहेत. परवा रविवार पेठेत एका मयत साठी शववाहीका आलेली असताना,चालक तहानलेला होता,पाण्यासाठी त्याने शववहिका रस्त्या शेजारी लाऊन एका घरातून पाणी घेतले. हि गोष्ट […]

News

संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे : आम.चंद्रकांत जाधव

May 14, 2021 0

कोल्हापूर : कोरोना बरोबर संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले. संभाव्य पूरपरिस्थितीच्या नियोजनासाठी आयोजीत दक्षता बैठक ते बोलत होते. महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयात बैठक झाली. महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. […]

News

जिल्ह्याला ऑक्सीजनसह रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा वाढीव पुरवठा

May 14, 2021 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्यासाठी आजपासूनच ऑक्‍सिजनसह रेमडीसिव्हीवर इंजेक्शनचाही वाढीव पुरवठा सुरू झालेला आहे, असा दिलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये श्री मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते.मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी […]

News

युवराज संभाजीराजे छत्रपती यांची किल्ले रायगडास भेट

May 11, 2021 0

रायगड: विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज किल्ले रायगडास भेट देऊन गडावर सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.कोल्हापूर येथून दु. १२ वाजता संभाजीराजे गडाच्या पायथ्याशी पोहोचले व तिथून नाणे दरवाजा मार्गे पायी गड […]

News

मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे: समरजितसिंह घाटगे

May 10, 2021 0

कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. उच्च न्यायालयात मान्य झालेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने का रद्द केले, याला जबाबदार कोण आणि पुढे काय, असे अनेक प्रश्न आज सामान्य जनतेला संभ्रमावस्थेत […]

1 28 29 30 31 32 52
error: Content is protected !!