सर्व नियम पाळून गोकुळची पंचवार्षिक निवडणूक होणार;सतेज पाटील
कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सत्ताधाऱ्यांनी मान राखावा हा लोकशाहीचा विजय आहे. त्यामुळे सर्व नियम पाळून गोकुळचे पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. मात्र आता स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधारी गटाने जागतिक न्यायालयात जाऊ नये असा टोला राजर्षी शाहू […]