News

“मल्‍टीस्‍टेट” पालकमंञ्यांचा शिळ्या कढीला ऊत: चेअरमन रविंद्र आपटे

April 15, 2021 0

कोल्‍हापूरः गोकुळचे नेते आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार महा‍देवराव महाडिक यांनी यापूर्वीच गोकुळ मल्‍टीस्‍टेटचा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेत संपवला आहे.परंतु कालबाह्य झालेला विषय पुन्‍हा उकरुन काढून पालकमंञी गोकुळच्‍या सभासदांची दिशाभुल करीत आहेत. असा पलटवार गोकुळचे चेअरमन […]

News

कागलच्या गणेश नगरमध्ये एक हजार घरकुलांचे वाटप

April 13, 2021 0

कागल:घरकुल संकुलामध्ये गोरगरिबांचा ग्रहप्रवेश हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, असे भावनिक उदगार ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. पुण्याई ही शिदोरी संपूर्ण आयुष्यभर पाठीशी राहील, असेही ते म्हणाले.कागल शहरातील गणेश नगरमध्ये […]

News

फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार तात्काळ थांबवावा:शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मागणी

April 12, 2021 0

कोल्हापूर : सध्यस्थितीत जगभरात कोरोना साथीने थैमान घातले आहे. कोरोना रोगाचा फैलाव थांबविण्याकरिता केंद्र शासन व राज्य शासन प्रयत्नशील आहे. गतवर्षीचे लॉकडाऊन आणि सध्याची लॉकडाऊन सदृश्यस्थिती पाहता नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. अशात राज्यातील अनेक […]

News

सतेज पाटील यांचा कोरोनाकाळातील वाढदिवसाचा विधायक पॅटर्न

April 12, 2021 0

कोल्हापूर :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या कोरोना काळातील वाढदिवसाचा विधायक पॅटर्न तयार केला. मी मास्क वापरतो, तुम्ही सुध्दा वापरा याच माझ्यासाठी शुभेच्छा, या त्यांनी केलेल्या आवाहनाला राज्यभरातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी […]

News

राजर्षी शाहू फूड व्हॅन’ साठी डी.वाय.पाटील ग्रुपकडून गाडी भेट

April 12, 2021 0

कसबा बावडा/वार्ताहर:कोल्हापूर शहरामध्ये विविध समारंभामधून वाया जाणारे अन्न सामाजिक भावनेतून गरिब व गरजवंत यांना पोहचविणाऱ्या प्रशांत मंडलिक यांच्या ‘राजर्षी शाहू फूड व्हॅन’ या उपक्रमासाठी डी. वाय. पाटील ग्रुप कोल्हापूरच्यावतीने सोमवारी ईको व्हॅन भेट देण्यात आली […]

News

केडीसीसी  बँकेच्या सर्व शाखा गुढीपाडव्यादिवशीही सुरूच राहणार

April 12, 2021 0

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व म्हणजे  १९१ शाखा मंगळवारी ता. १३ गुढीपाडव्यादिवशही सुरूच राहणार आहेत. बँकेच्या विविध ठेव योजनांमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांनी जास्तीत जास्त ठेवी ठेवण्यासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत शाखा […]

News

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना १ लाख मास्क वाटप

April 12, 2021 0

कोल्हापूर :जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवस रक्तदान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सद्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शासनाने ठरवून दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.त्याबरोबर […]

News

सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचा निर्णय ; लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास व्यापारी सहभागी होणार

April 11, 2021 0

कोल्हापूर:उद्या संध्याकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी त्यात सहभागी होण्याचा निर्णय झाला असून संपूर्ण लॉकडाऊन न झाल्यास ८ तारखेला झालेल्या बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचा निर्णय कायम तसेच  छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेजची […]

News

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी सेवाभावी उपक्रम आयोजन

April 11, 2021 0

कागल: ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करूया, असे आवाहन केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले.कागलमध्ये डी. आर. मी माने महाविद्यालयात कागल तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक […]

News

कागलमध्ये दारिद्र्य रेषेखालील २१ कुटुंबाना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य अनुदानाचे वाटप

April 9, 2021 0

कागल :गेल्या वर्षभरात दारिद्र्यरेषेखालील २१ कर्त्या कुटुंब प्रमुखांचे मृत्यू झाले.  त्या कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाला उशीर झाल्याबद्दल माता- भगिनींनो, मी सरकारच्यावतीने माफी मागतो, असे भावनिक उदगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.कागलमध्ये […]

1 35 36 37 38 39 52
error: Content is protected !!