News

दिग्दर्शक अपर्णा होशिग यांच्या’कानभट्ट’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण 

January 11, 2021 0

बॉलिवूड मधील प्रसिद्ध सिने निर्मात्या अपर्णा होशिंग आपल्या ‘कानभट्ट’ या मराठी चित्रपटात प्रेक्षकांना अनोखा आणि रोमहर्षक अनुभव देण्यास तयार आहेत. अलीकडेच, अपर्णा होशिंग ह्यांनी आपल्या ‘कानभट’ ह्या आगामी चित्रपटाच्या पहिल्या लूकचे अनावरण केले. एकूणच ह्या […]

News

युवा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा; संघाची महिला कार्यकारिणी जाहीर

January 11, 2021 0

पुणे: युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य वतीने ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुण्यात राज्य महिला कार्यकारणी व पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघ संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते […]

News

कोल्हापूरमधून मराठा मावळे पानिपतकडे रवाना

January 11, 2021 0

कोल्हापूर: १४ जानेवारी पानिपत शौर्यशाली रणसंग्राम दिन… या दिवशी मराठ्यांनी पराक्रम दाखवून एक प्रकारे विजय मिळवला… हा विजय म्हणजे अब्दाली पुन्हा कधीही हिंदुस्थानवर चालून आला नाही… या युद्धात प्राणाची आहुती देणाऱ्या मराठ्यांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूरसह […]

News

यशवंतराव चव्हाण पुतळा अनावरण सोहळा तयारीची मंत्री मुश्रीफ यांच्याकडून पाहणी

January 9, 2021 0

कोल्हापूर:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व देशाचे माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार २२ जानेवारी २०२० रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.  तयारीचा भाग म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद […]

News

श्री अंबाबाई मंदिराच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करणार:नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

January 9, 2021 0

कोल्हापूर: शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्यांचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवार दि.०८ जानेवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. काल दिवसभर झालेल्या बैठका आणि इतर कार्यक्रमाच्या व्यस्त दौऱ्यानंतर त्यांनी कोल्हापुरात मुक्काम केला. आज सकाळी त्यांनी करवीरनिवासिनी आई […]

News

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ; भाजपा आ.सुनील कांबळे

January 8, 2021 0

कोल्हापूर: अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये 59 हजार कोटी रू. अशी भरीव वाढ केल्यामुळे आता या विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग खऱ्या अर्थाने सुकर झाला आहे. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय […]

News

महापालिका क्षेत्र हद्दवाढीबाबत सरकार सकारात्मक: नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

January 8, 2021 0

कोल्हापूर : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कोल्हापूर शहरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीच्या दुसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरण कामासाठी ५ कोटींचा निधी देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केली. याशिवाय शाहू महाराजांच्या शाहू मिलमधील प्रस्तावित स्मारकासाठी […]

News

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर सत्कार

January 8, 2021 0

कोल्हापूर : शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्यांचे नगरविकासमंत्री नाम. एकनाथ शिंदे शुक्रवार दि.०८ जानेवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, त्यांच्या दौऱ्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर शिवसैनिकांसह युवा सैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. नगरविकासमंत्री नाम.श्री.एकनाथ शिंदे यांच्या […]

News

कोविड-19 लसीकरण ड्रायरणचे पंचगंगा हॉस्पीटल येथे प्रात्यक्षिक

January 8, 2021 0

कोल्हापूर: राज्यामध्ये तसेच कोल्हापूर शहरामध्ये कोविड-19 लसीकरण मोहिम राबविणेत येणार असून त्याकरीता आरोग्य कर्मचायांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. याच लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून शासनाचे निर्देशानुसार कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत कोविड-19 लसीकरणाचे प्रात्यक्षिक पंचगंगा हॉस्पीटल येथे आज घेण्यात आले.सदरची  मोहिम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.4 पंचगंगा येथे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.या ड्रायरण प्रात्यक्षिकाचे आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, आरसीएच नोडल ऑफिसर डॉ.आमोलकुमार माने, लसीकरण अधिकारी डॉ.रुपाली यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश औंधकर, पंचगंगा रुग्णालय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व अधिकारीकर्मचारी यांनी नियोजन केले. सदरचा ड्रायरण सकाळी 9 वाजता सुरु करण्यात आला. यासाठी 25 आरोग्य कर्मचारी यांची नोंदणी संगणकीकृत करणेत आली होती. त्याप्रमाणे 25 कर्मचारी यांचे कोविड-19 लसीकरणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सदर ड्राय रण मध्ये प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरिक्षण कक्ष स्थापन करण्यात आला होता. या कक्षामध्ये एकूण 5 कर्मचा-यांची नेमणूक करण्यात येऊन त्यांना नेमूण दिलेल्या कामाप्रमाणे लाभार्थींच्या नोंदणीची खात्री करुन ओळखपत्र पुरावा कोविड-19 पोर्टलवर तपासून त्यांचे लसीकरण प्रात्यक्षिक करण्यात आले. लसीकरण प्रात्यक्षिकवेळी शासन मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व बाबींचा अवलंब करण्यात आला. लसीकरणानंतर लाभार्थीला 30 मिनिटे निरिक्षण कक्षामध्ये थांबवण्यात येऊन सदर लाभार्थीला कोविड-19 बाबत आरोग्य शिक्षण देणेत येऊन प्रात्यक्षिक पार पाडण्यात आले. सदर ड्रायरण वेळी इतर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी भेट देऊन कोविड-19 लसीकरणाचे प्रात्यक्षिकाची माहिती घेतली.

News

वीजबिल माफीसाठी शहरात भव्य वाहन रॅली; शेकडो वाहने रस्त्यावर

January 8, 2021 0

कोल्हापूर: लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ व्हावे, या मागणीसाठी आज कोल्हापूर शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये कोल्हापूर शहर आणि परिसरातील अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. या रॅलीमध्ये संघटना आपली वाहनं घेऊन सहभागी झाल्याने या […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!