ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन पुरस्काराने संताजी घोरपडे साखर कारखाना सन्मानित
महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अधिकरण, पुणे (महाऊर्जा) अंतर्गत 14 व्या राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन पुरस्कार वितरण सोहळ्यात सन 2018- 2019 या वर्षीचा ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापनाचा कार्य अहवाल इलेक्ट्रिकल मॅनेजर बी.ए पाटील यांनी […]