डॉक्टरांनी आवश्यक आरोग्यसेवा तात्काळ देण्याची गरज: डॉ.प्रभाकर कोरे; केएमएकॉन-२०२१ वार्षिक वैद्यकीय परिषद संपन्न
कोल्हापूर/ प्रतिनिधी: डॉक्टरांनी अत्यावश्यक परिस्थितीत त्याचप्रमाणे आवश्यक ठिकाणी रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा देण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन बदल तसेच आधुनिक व प्रगतीशील तंत्रज्ञान येत आहे. याचा फायदा रुग्णांना लगेचच होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन […]