News

सतत होणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनकडून 18 जून रोजी राष्ट्रीय निषेध दिन

June 17, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: “वाचवणाऱ्यांना वाचवा आणि डॉक्टर्स, सहकर्मचारी आणि हॉस्पिटलवरील हल्ले थांबवा” या करिता इंडियन मेडिकल असोसिएशनकडून 18 जून हा राष्ट्रीय निषेध दिन पाळण्यात येणार आहे.संपूर्ण भारतात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व शाखांमध्ये हा निषेध दिन पाळण्यात येणार […]

News

भर पावसात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मराठ्यांची वज्रमुठ

June 16, 2021 0

कोल्हापूर :सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यांसह अन्य मागण्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी दसरा चौक जवळ भर पावसात पुन्हा एकदा मराठयांनी एकजूट केली. मूक आंदोलनाने लढ्याची पुन्हा सुरुवात कोल्हापूर येथून’ करण्यात आली. काळ्या […]

Information

काँग्रेस चे पत्रक म्हणजे पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेची मूक कबुलीच : भाजपा

June 15, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळविण्यास पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, किंबहुना कोल्हापुरातील कोरोनाच्या उद्रेकास सर्वस्वी तेच जबाबदार आहेत हे कोल्हापुरातील आम जनतेला कळून चुकले आहे. काँग्रेस ने पत्रकाद्वारे भाजपावर जे आरोप केले आहेत ते […]

Information

बल्क कुलर ही काळाची गरज: आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

June 15, 2021 0

कोल्हापूर:गोकुळच्‍या गावपातळीवरील बल्‍क मिल्‍क कुलर युनिटचे उद्घाटन श्री. आनंद एम सहकारी दूध संस्‍था मर्या.कवठेसार ता. शिरोळ येथे राज्‍याचे आरोग्‍य राज्‍यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या शुभ हस्ते तसेच गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील(आबाजी) यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व […]

Entertainment

24 जूनपासून झी मराठी वहिनीवर सा रे ग म प लिटील चॅम्प

June 14, 2021 0

झी मराठीचा ‘सा रे ग म प’ हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मंच आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. या मंचाने आजवर अनेक उत्तमोत्तम गायक, गायिका, संगीतकार या मोनोरंजन क्षेत्राला दिले आहेत. फक्त लोकप्रियताच नाही तर […]

News

कोल्हापूर जिल्हा ‘कोरोना मुक्त’ करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा :उपमुख्यमंत्री अजित पवार

June 14, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ‘कोरोना मुक्त’ करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना देऊन जिल्ह्यात उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक तेवढा निधी राज्य शासन उपलब्ध करुन देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. याप्रसंगी आरोग्य मंत्री […]

News

शिवसेनेतर्फे रु.५ लाखांचे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर एक हजार गरजुंना १० लाखाचे जीवनावश्यक वस्तूंचे किट

June 14, 2021 0

कोल्हापूर : कोरोनाच्या संकट काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन चांगली कामगिरी करीत असून, राज्य शासनासह कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधून वस्तू आणि आर्थिक […]

News

आ. प्रकाश आवाडेनी माहिती न घेता सनसनाटी वक्तव्ये टाळावीत:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

June 14, 2021 0

कागल:आमदार प्रकाश आवाडे यांचा कागलबद्दल प्रचंड गैरसमज निर्माण झाला आहे. कोणतीही माहिती न घेता ते करत असलेली सनसनाटी वक्तव्ये टाळावीत, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.  कोरोना लसीकरण हातकणंगलेपेक्षा कागलला जास्त झाले […]

News

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय अद्यावत करा : आ. चंद्रकांत जाधव

June 13, 2021 0

कोल्हापूर : कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय वैद्यकीय उपकरणे, साहित्य व औषधांचा पुरवठा करून अद्यावत करावीत अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे […]

News

पालकमंत्री सतेज पाटील यांची राधानगरी धरणाची पाहणी

June 12, 2021 0

कोल्हापूर :पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज राधानगरी धरणाला भेट देऊन धरणातील उपलब्ध पाणी साठ्याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी धरणात २० टक्के पाणीसाठा ठेवावा तसेच धरणातील पाणी हे नियोजनपूर्वक सोडावे […]

1 2 3 4 6
error: Content is protected !!