Commercial

डॉ.अजिंक्य डी.वाय.पाटील हेल्थकेअरच्या सीईओ पदी शिवदत्त दास

June 8, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातील डॉ. डी वाय. पाटील यांच्याशी सलग्न आलेल्या अजिंक्य डी. वाय. पाटील या संस्थेने आरोग्य सेवा क्षेत्रात प्रवेश केला आहे. या समूहाने आरोग्य सेवा क्षेत्रात ६०० कोटी रुपयाची […]

News

गोकुळमध्ये मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन

June 8, 2021 0

कोल्‍हापूरः  कोल्‍हापूर जिल्‍हा स‍हकारी दूध उत्‍पादक संघ लि.,कोल्‍हापूर (गोकुळ) सोमवारी  सकाळी  संघाच्या गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव याठिकाणी राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री  हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे गृह राज्यमंत्री  मा. नाम. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या […]

News

जय भवानी जय शिवाजीच्या गजरात रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न

June 8, 2021 0

किल्ले रायगड :हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष आणि सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर साधेपणाने आणि मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत,अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात […]

News

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

June 8, 2021 0

कोल्हापूर:पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढी विरोधात आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या करामधून लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे.युपीए सरकारच्या काळामध्ये […]

News

आ.ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूर दक्षिणसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुविधा

June 8, 2021 0

कोल्हापूर: कोरोनामुक्त रुग्ण किंवा होमआयसोलेशन मधील रुग्णांसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली*ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक* ही सुविधा सुरू केली आहे. यासाठी ५ लिटर क्षमतेचे ५१ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात आले आहेत . कोल्हापूर […]

Commercial

इंडियन मेडिकल असोसिएशनकडून “महिला डॉक्टर विभागा”ची स्वतंत्रपणे निर्मिती

June 7, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: वैद्यकीय क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला बरं करणे हे मोठे आव्हान असते. या क्षेत्रामध्ये टिकण्यासाठी मानसिक धैर्य व चिकाटीची गरज असते.ही चिकाटी आणि काम करण्याची क्षमता महिलांकडे अधिक प्रमाणात आहे. किचकट व वेळखाऊ शस्त्रक्रिया असोत […]

News

शिवसेनेच्या वतीने “शिवराज्याभिषेक सोहळा” उत्साहात संपन्न

June 7, 2021 0

कोल्हापूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण राज्यभरासह देशभरात मोठ्या उत्साहात 0 साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छ. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने जोरदार आयोजन करण्यात आले होते. शिवराज्याभिषेक […]

Information

कोरोना काळात गंगापूरच्या राजर्षी शाहू विकास मंचने जपली सामाजिक बांधिलकी

June 5, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण चे आमदार ऋतुराज पाटील आणि गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी डी डी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भुदरगड तालुक्यातील गंगापूरच्या राजर्षी शाहू विकास मंचाच्या वतीने ” माझा वाढ दिवस […]

News

भाजपाच्यावतीने सिने-नाट्य कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांना धान्य किटचे वितरण

June 5, 2021 0

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाची भयंकर स्थिती निर्माण झाली आहे.  कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे अर्थचक्र थांबले असून याचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसला असून अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा सर्वांना उदरनिर्वाहासाठी तारेवरची […]

News

राज्याभिषेक सोहळ्यासाठी निवडक मावळ्यांचा चमू रायगड कडे रवाना

June 5, 2021 0

कोल्हापूर: युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात गेल्या १५ वर्षांपासून ६ जून ला राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. अखंड हिंदुस्तानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनन्य साधारण महत्व आहे. या ऐतिहासिक घटनेला आजही तेवढेच महत्त्व आहे. कारण, अठरा पगड जाती बारा बलुतेदारांची […]

1 2 3 4 5 6
error: Content is protected !!