नागरिकांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन लोकप्रतिनिधींना दिसत नाही का? ‘आप’चा आ.ऋतुराज पाटील यांना सवाल
कोल्हापूर: रामानंदनगर येथील ओढ्याचे पाणी आज आजूबाजूच्या घरांमध्ये शिरले. दोन दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीने तिथे रास्ता रोको करून हा प्रश्न महापालिकेच्या नजरेस आणून दिला होता. गेली 2 महिने यावर महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. आज पाणी […]