News

गोकुळ’ देशाच्या दुग्ध व्यवसायात क्रांती घडवेल:पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील

December 15, 2021 0

कोल्‍हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, कोल्हापूर (गोकुळ) दूध संघास बिहार, त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी गोकुळ प्रकल्पास भेट दिली. त्यावेळी स्वर्गीय आनंदराव पाटील -चुयेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी त्‍यांचे स्‍वागत संघाचे चेअरमन विश्‍वास […]

News

फेरीवाले समितीची स्थापना करून फेरीवाले झोन व राष्ट्रीय फेरीवाले धोरणाची अंमलबजावणी करावी

December 15, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. परंतु, अतिक्रमणानंतर विस्थापित झालेल्या फेरीवाल्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करणेही अत्यावश्यक आहे. फेरीवाल्यांचे व्यवसाय अक्षरश जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आले. गोरगरीब फेरीवाल्यांच्या मालाचे नुकसान […]

Entertainment

दिग्गजांनी जागवल्या दिलीप कुमार यांच्या आठवणी सुभाष घई यांनी कू वर शेअर केले क्षण

December 14, 2021 0

सिनेमाच्या दुनियेत आपल्या स्वतंत्र प्रतिभेने मुद्रा उमटवणारे अभिनेते म्हणजे दिलीप कुमार. दिलीप कुमार यांची 99 वी जयंती सुभाष घई यांच्या इन्स्टिट्युटमध्ये साजरी झाली. दिलीप कुमार यांना त्यांचे चाहते खूप मिस करत आहेत. सुभाष घई यांच्या इन्स्टिट्युटमध्ये झालेल्या कार्यक्रमात दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो आणि अभिनेता धर्मेंद्र यांनी स्मृतींना उजाळा दिला. सायरा बानो दीर्घ काळानंतर घराबाहेर निघाल्या. या कार्यक्रमात घई यांच्या ‘व्हिसलिंग वुड्स’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलीप कुमार यांच्या पेंटिंग्जही बनवल्या. या कार्यक्रमाबाबत कू करताना सुभाष घई यांनी लिहिलं, आज व्हिसलिंग वुड्समध्ये आमच्यासाठी एक भावुक करणारा खास दिवस उजाडला होता. आम्ही आपल्याला सोडून गेलेले एक महान कलावंत दिलीप कुमार यांची जयंती साजरी केली. मी त्यांच्यासोबत ‘विधाता’,कर्मा’, ‘सौदागर’ अशा सिनेमांमध्ये काम केले. आम्ही सगळेच दिलीप कुमार यांच्या कायम ऋणात असू…’ धर्मेंद्र हे दिलीप कुमार यांचे अतिशय जवळचे मित्र होते. सोबतच सायरा बानू यांनीही दिलीप कुमार यांनी आयुष्यभर सोबत केली. कार्यक्रमात या दोघांना सुभाष घई यांच्यासह सगळ्यांनीच अतिशय कुतुहलाने ऐकलं. धर्मेद्र आणि सुभाष घई बोलत होते तेव्हा सायरा भावुक झाल्या. दिलीप कुमार आणि सायरा यांच्या वयात 22 वर्षांचं अंतर असलं तरी दोघांमधलं प्रेम अतिशय अतुट होतं. दोघे तब्बल 55 वर्षांचं सहजीवन जगले.      “https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=741c03cc-fdfd-4e8a-a5e4-365020eaaee0” “https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=741c03cc-fdfd-4e8a-a5e4-365020eaaee0” “https://www.kooapp.com/koo/subhashghai/741c03cc-fdfd-4e8a-a5e4-365020eaaee0” “https://www.kooapp.com/koo/subhashghai/741c03cc-fdfd-4e8a-a5e4-365020eaaee0” “https://www.kooapp.com/profile/subhashghai”

Entertainment

श्रद्धाचे फिटनेस गोल्स तुम्हालाही देतील प्रेरणा

December 13, 2021 0

श्रद्धा कपूर ही बॉलिवुडमधली एक लोकप्रिय अभिनेत्री. वैविध्यपूर्ण भूमिका आणि लक्षवेधी फॅशन सेन्समुळे ती सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर ती सतत सक्रीय असते.5 सेकंदांच्या या व्हीडिओत श्रद्धा ट्रेडमिलवर वेगात चालताना दिसते आहे. फिटनेसबाबत श्रद्धा सतत जागरूक […]

Entertainment

दिग्दर्शक सुभाष घई यांची ‘कू’वर घोषणा ‘विजेता’ लवकरच येणार रसिकांच्या भेटीला

December 10, 2021 0

 सुभाष घई हे बॉलिवुडमधले एक प्रयोगशील दिग्दर्शक. घई यांनी ‘कू’वर आता आपला नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत असल्याची घोषणा केली आहे.या सिनेमाचे नाव ‘विजेता’ असून हा एक मराठी चित्रपट आहे. ‘मुक्ता आर्ट्स’ने या सिनेमाची निर्मीती केली आहे. यात मराठीतले […]

News

भारतीय नौदल सेनेला जाणार “गोकुळ” चे सिलेक्‍ट टेट्रापॅक मधील दूध

December 10, 2021 0

कोल्‍हापूर :कोल्‍हापूर जिल्‍हा सह. दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) चे सिलेक्‍ट टेट्रापॅक (यु.एच.टी) दूध भारतीय नौदल सेनेला पुरवठा करण्याचा करार झाला असून आज टेट्रापॅक दुधाच्या पहिल्या २२ हजार लिटर्सची  पहिली बॅच भारतीय नौदल सेना (नेव्‍ही) कारवार (कर्नाटक) या […]

Entertainment

प्रख्यात अभिनेते आणि कवी पीयुष मिश्रा कू (koo) वर दाखल

December 8, 2021 0

अभिनेता, लेखक, संगीतकार आणि कवी अशी वैविध्यपूर्ण ओळख असलेले कलावंत पीयुष मिश्रा आता दाखल झाले आहेत ‘कू’वर! भारताचा बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग मंच असलेल्या ‘कू’वर मिश्रा चाहत्यांसोबत थेट संवाद करतील. सोबतच ते त्यांच्या कविता, गाणी, विचार शेअर […]

News

दुबईतील महाबीज कॉन्फरन्समधील सहभागातून महाराष्ट्रातील व्यावसायिकांना व्यवसाय विस्तारण्याची संधी

December 8, 2021 0

कोल्हापूर : सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेणार्‍या ‘दुबई एक्स्पो’ प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील व्यावसायिकांना दुबईमध्ये होऊ घातलेल्या ‘महाबीज बिझनेस कॉन्फरन्समध्ये’ सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक येथील प्रसिध्द ब्रिजमोहन टुरिझमने बिझनेस कोचसह स्पेशल दुबई टूरचे आयोजन […]

News

स्त्री आरोग्य तज्ज्ञांच्या संघटनेचे कार्य प्रशंसनीय: आयुक्त कादंबरी बलकवडे

December 8, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :कोल्हापूरमधील स्त्री आरोग्य तज्ञांच्या संघटनेची मासिक शैक्षणिक सभा नुकतीच संपन्न झाली. गेल्या अठरा महिन्याच्या अवकाशानंतर झालेल्या सभेत कोविड महामारीच्या काळात अथक काम करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा (स्त्रीरोग विभाग) सन्मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास […]

News

मंजूर झालेल्या रु.९ कोटी ८४ लाखांच्या निधीचा १०० टक्के हिस्सा राज्य शासन देणार

December 8, 2021 0

कोल्हापूर: शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्यांचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यात ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या परिपूर्ण विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी तासाभारांच्या अवधीत रु.९ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर केला. परंतु, रंकाळा तलाव सुशोभिकरण प्रकल्प खर्चाचा राज्य […]

1 2 3 4
error: Content is protected !!