News

कदमवाडी-भोसलेवाडी परिसरातील विविध विकास कामाचा शुभारंभ

December 14, 2022 0

कोल्हापूर : शहारातील कदमवाडी-भोसलेवाडी परिसरातील आमदार निधीतील ८० लाख रूपयांच्या विविध विकास कामाच्या शुभारंभ आमची नेते, माजी मंत्री, आमदार सतेज पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला.कोल्हापूर शहारातील कदमवाडी-भोसलेवाडी कोल्हापूर येथील पॅसेज काँक्रीटींग व गटर्स […]

News

नगरोत्थान योजनेचा पाठपुरावा महाविकास आघाडीने केला आहे : आमदार जयश्री जाधव

December 13, 2022 0

कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजना नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या विकास प्रकल्पाकरीता दोन टप्प्यात २०३. ८२ कोटी रूपयांच्या निधीस तत्कालिन नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Sports

डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने २६ फेब्रुवारी २०२३ रोजी “नियाज प्राईड रन” होणार

December 13, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : शरीराला फिट ठेवण्यासाठी धावणे,पोहणे,सायकलींग करणे अत्यंत महत्वाचे आहे.रोज नियमित व्यायाम करणारा वर्ग आजही आहे मात्र बदलत्या वातावरणाचा व ताणतणावामुळे लोकांवर व स्पर्धकांवर विपरीत परिणाम हा होत चालला आहे.यामुळे लोकांचा आता थंडीच्या दिवसात व्यायामकडे […]

News

कवठे महांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथे गोकुळच्या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्क कुलरचे उद्घाटन

December 13, 2022 0

कोल्हापूर : गोकुळच्‍या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्‍क कुलर युनिटचे उद्घाटन माऊली दूध शितकरण केंद्र कदमवाडी, ता.कवठे महांकाळ, जि. सांगली येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या शुभ हस्ते तसेच युवा नेते रोहित आर पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व इतर प्रमुख मान्‍यवराच्‍या उपस्थितीत झाले.यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्‍यक्ष युवा […]

Sports

रॉयल रायडर्स आणि मोहिते रेसिंग अकॅडमी यांच्यावतीने १६ ते १८ डिसेंबर रोजी “रॉयल रोडिओ” स्पर्धेचे आयोजन

December 8, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी कोल्हापूर येथील रॉयल रायडर्स आणि मोहिते रेसिंग अकॅडमी यांच्या वतीने येत्या १६ ते १८ डिसेंबर या तीन दिवसासाठी भारतातील सर्वात मोठी व सुप्रसिद्ध असणाऱ्या “रॉयल रोडिओ” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय […]

News

पुढील दोन आठवडयात कोल्हापूर ते बेंगलोर विमानसेवा सुरू होणार

December 6, 2022 0

कोल्हापूर : विमानतळाच्या विकासाचे सर्व प्रश्‍न गतीने मार्गी लावले जात असून, पुढील दोन आठवडयात कोल्हापूर ते बेंगलोर विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती, खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. इंडिगो कंपनीच्यावतीने, कोल्हापूर ते बेंगलोर मार्गावर विमानसेवा […]

News

डॉ. जयसिंगराव पवार यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान

December 6, 2022 0

कोल्हापूर :महाराष्ट्रातील आघाडीचे इतिहास संशोधक, इतिहासकार व समाजप्रबोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना त्यांनी आजपर्यंत केलेल्या अजोड कार्याबद्दल ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार देऊन ब्रँड कोल्हापूरचे संकल्पक आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा […]

News

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेच्या “उपाध्यक्ष” पदी राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती

December 1, 2022 0

मुंबई : नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्याच्या गरजांची दखल घेत खाजगी क्षेत्र व अशासकीय संस्थाच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद व सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यास राज्य शासनाने केली […]

News

विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी योगदान देऊ: राजेश क्षीरसागर यांची ग्वाही

December 1, 2022 0

विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी योगदान देऊ: राजेश क्षीरसागर यांची ग्वाही कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी या नात्याने या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी योगदान देऊ, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज येथे […]

News

दुग्ध व्यवसायासमोरील आव्हाने पेलण्यासाठी कोल्हापुरात प्रथमच इंडियन डेअरी फेस्टिवलचे आयोजन

December 1, 2022 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : देशातील दुग्ध व्यवसायासमोरील संधी, आव्हाने दूध उत्पादनात वाढ आणि 2030 पर्यंतचे ध्येयधोरणे ठरवण्यासाठी डेअरी क्षेत्रातील तज्ञ व सर्व घटक एकत्रित येऊन हॉटेल सयाजी येथे दूध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र […]

1 2 3 4 5 46
error: Content is protected !!