News

करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावास ‘गोकुळ’ च्या  संचालकांची  भेट

January 23, 2022 0

कोल्‍हापूरः. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी  खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे ३९  त्यांचे संगोपन, व्यवस्थापन पाहणेसाठी संचालक मंडळाने भेट दिली.यावेळी बोलताना […]

News

सैनिकांच्या खडतर त्यागामुळेच भारतभूमी सुरक्षित: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

January 23, 2022 0

बानगे :सैनिकांच्या खडतर त्यागामुळेच भारतभूमी सुरक्षित आहे, असे कृतज्ञता उदगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. बानगे ता. कागल येथील जवान राकेश निंगुरे यांचा चंदिगड – पंजाब येथे कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराने तीन दिवसापूर्वी मृत्यू झाला […]

News

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त डेकोरेटिव्ह रोडचा उद्घाटन समारंभ

January 22, 2022 0

कोल्हापूर  : मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम हिंदू, मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी […]

News

के.एम.टी.ला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करू : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

January 22, 2022 0

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असूनही नागरिकांना सुविधा मिळावी या हेतूने के.एम.टी. सेवा प्रशासनामार्फत अविरत सुरु ठेवण्यात आली आहे. त्याचा आर्थिक बोजा महानगरपालिका प्रशासनावर पडत असल्याने के.एम.टी.च्या उत्पन्न वाढीचे प्रयत्न होवून, इलेक्ट्रिक बसेस, तेजस्विनी […]

News

अभिनेते अनुपम खेर यांनी मोलाचा संदेश देत कू वर शेअर केली पोस्ट

January 21, 2022 0

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. स्वतःच्या अनोख्या भूमिकांसह वैयक्तिक आयुष्यातील गमतीदार गोष्टीही खेर आवर्जून चाहत्यांशी शेअर करत असतात. त्यांच्या प्रबोधनपर पोस्ट्सही लोकांना आवडतात. अशीच एक पोस्ट त्यांनी कू वर  शेअर केली […]

News

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा हसन मुश्रीफ, तर उपाध्यक्षपदी आ. राजूबाबा आवळे

January 20, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची निवड, तर उपाध्यक्षपदी आमदार राजूबाबा आवळे यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही निवडी बिनविरोध करण्यात आल्या आहेत. नूतन संचालक मंडळाच्या विशेष […]

News

कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या समस्या मार्गी लावू : उद्योगमंत्री सुभाष देसाई

January 20, 2022 0

मुंबई : कोल्हापूर जिल्हा हा मुंबई, पुणे जिल्ह्यानंतर औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असून, या जिल्ह्यामध्ये उद्योगाचा विस्तार होण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती आहे. शहरांतर्गत छत्रपती शिवाजी उद्यमनगर औद्योगिक वसाहतीसह शिरोली, गोकुळ शिरगांव, कागल पंचतारांकित अशा मोठ्या आणि […]

News

नाना पटोले यांना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करा : भाजपाची तीव्र निदर्शने

January 20, 2022 0

कोल्हापूर : दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे वाचाळवीर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे यशस्वी सक्षम पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने नाना पटोले यांचा बिंदू चौक येथे तीव्र निषेध […]

Information

विद्यापीठ हे संशोधन व नवनिर्मितीचे इंजिन:एमआयटी एडीटी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

January 19, 2022 0

पुणे:  संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) नावीन्यपूर्ण संशोधनासाठी विद्यापीठाला आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या मदत करत असते. विद्यापीठ तंत्रज्ञानातील संशोधन क्षेत्रात  महत्त्वाची भूमिका ऩिभवतात. विद्यापीठाने पायाभूत सुविधा मजबूत करून विविध क्षेत्रात सखोल संशोधनासाठी प्रोत्साहन द्यावे, तरच भारत तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करेल. विद्यापीठ ही संशोधन आणि नवनिर्मितीचे इंजिन असते, अशी भावना संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) चे चेअरमन […]

Information

मतदारांना सशक्त बनवण्यासाठी कू अँपनं नव्या फीचर्ससोबत सुरू केलं जागृती अभियान

January 18, 2022 0

मतदारांना त्यांच्या अधिकारांबद्दल शिक्षित करण्यासह माहिती देत निवडणुक प्रक्रियेबाबत विश्वास जागवण्यासाठी भारतीय भाषांमध्ये चालवले जाईल जागरूकता अभियान. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भाने मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कूने खास घोषणा केली आहे. आता कूचा मंच आता विविध भाषांमध्ये अनेक हायपरलोकल […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!