व्यावसायिकांच्या परवाना नुतनीकरण तक्रारी सोडविण्यासाठी कॅम्प घ्या: आमदार जयश्री जाधव
कोल्हापूर : परवाना नुतनीकरण व फायरसेस फी बाबत व्यावसायिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने कॅम्पचे आयोजन करण्याची सुचना आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले. कॅम्प घेऊन लवकरच व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यात येतील असे महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक […]