News

वैफल्यग्रस्त रविकिरण इंगवलेवर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा : ऋतुराज क्षीरसागर

July 22, 2022 0

कोल्हापूर : जयप्रभा स्टुडीओ संदर्भात शासन स्तरावर सकारात्मक प्रयत्न सुरु असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हा प्रश्न लवकरच मार्गी लावतील. परंतु, या विषयाची राजकीय पोळी भाजून कलाकार […]

News

खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या

July 20, 2022 0

कोल्हापूर,: खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली व व ते खासदारही प्रचंड मताने निवडून आले. मंडलिक व माने गटाव्यतिरिक्त शिवसेना व प्रस्थापितांच्या विरुद्ध लढणारे अनेक व्यक्तींनी या विजयामध्ये हातभार लावला […]

News

शैक्षणिकदृष्ट्या आदर्श कागल घडविण्यासाठी शाळांना सहकार्य करणार :सौ.नवोदिता घाटगे

July 18, 2022 0

बाचणी/ प्रतिनिधी: शैक्षणिकदृष्ट्या आदर्श कागल घडविण्यासाठी शाळांना सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. अशी ग्वाही राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी दिली .राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांत ई- लर्निंग सुविधा […]

News

आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन

July 16, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :आषाढी एकादशी निमित्त राजारामपुरी सहावी गल्ली येथील श्री गणेश बाल मंदिर आणि एव्हरग्रीन इंग्लिश मिडयम स्कूलच्यावतीने वारकरी दिंडी चे अयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम, विठ्ठल रखमाई, ज्ञानेश्वर, मुक्ताई यांच्या वेशभूषेतील छोटे बालचमु यामुळे […]

Commercial

दालमिया भारत फाऊंडेशनकडून भारताच्या ग्रामीण युवक आणि सामाजिक परिवर्तनाच्या 15 व्या दीक्षा  सेंटरचा शुभारंभ

July 16, 2022 0

कोल्हापूर  : भारताच्या पुढील पिढीच्या कार्यबलासाठी आपली वचनबद्धता अधिक दृढ करण्यासाठी दालमिया भारत फाऊंडेशन डीबीएफ (DBF) ने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त,भारतातील नवीन दीक्षा (DIKSHA) (दालमिया इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज अँड स्किल हार्नेसिंग) सेंटर – १५ जुलै […]

News

आमदार जयश्री जाधव यांनी अनुभवली अग्निशमन विभागाची तत्परता व सुसज्जता

July 16, 2022 0

कोल्हापूर : शहरात संभाव्य पूरपरिस्थिती ओढवल्यास त्याच्या मुकाबल्यासाठी महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग तत्पर व सुसज्ज असल्याचे जवानांनी रंकाळ्यात चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करीत, कोल्हापूरकरांना दाखवून दिले!संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेची आढावा बैठक आमदार जयश्री जाधव यांनी […]

News

कोरगावकर ट्रस्टच्या वतीने मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड

July 16, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : मे.अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्ट आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी रोपे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा रोप […]

News

गोकुळच्या सेवानिवृत्‍त कर्मचऱ्यांचा सत्कार

July 15, 2022 0

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ)च्‍या संचालक मंडळाच्‍या मिटींग मध्‍ये संघाचे  ३१ कर्मचारी सेवानिवृत्‍त झाल्‍याबद्दल स्‍व.आनंदराव पाटील- चुयेकर यांच्‍या स्‍मारकाजवळ त्‍यांचा सत्‍कार संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्‍या उपस्थित करण्‍यात आला.यावेळी […]

News

पंचगंगा स्मशानभूमीची त्वरित दुरुस्ती करा :आमदार जयश्री जाधव

July 15, 2022 0

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीची त्वरित दुरुस्ती करून घ्यावी अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिली.पंचगंगा स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून छतावरील पत्रे तुटल्याची माहिती मिळताच, आमदार जयश्री जाधव यांनी आज […]

News

जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीबाबत प्रशासनासह नागरिकांनी सतर्कता बाळगावी : राजेश क्षीरसागर

July 15, 2022 0

कोल्हापूर : सन २०१९ आणि २०२१ ची महाभयंकर पूरस्थितीचा अनुभव पाहता यंदा प्रशासनाने योग्य पद्धतीने नियोजनातून परिस्थिती हाताळली आहे. पूरस्थितीबाबत नागरिकही सतर्क आहेत. संभाव्य पूरस्थिती उद्भवून नागरिकांचे नुकसान होवू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहेच. […]

1 2 3
error: Content is protected !!