News

काढसिध्देश्वर भवन नाव द्या, आमची हरकत नाही पण कर्नाटक भवन नको: रविकिरण इंगवले

October 13, 2022 0

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादावरून दोन्ही राज्यातून तीव्र प्रतिक्रिया दिली जात आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिस्थिती जरी नियंत्रणात आली असली तरी सीमा वाद […]

News

मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचा नागरी सत्कार

October 13, 2022 0

कोल्हापूर: राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जोपासणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या कार्य कर्तृत्वाचा यतोचित नागरी सत्कार व चार चाकी गाडी प्रदान सोहळा येत्या शनिवारी १५ ऑक्टोंबर रोजी […]

News

ढाल – तलवार चिन्ह घेवून बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाची लढाई लढेल :राजेश क्षीरसागर

October 12, 2022 0

मुंबई : ढाल-तलवार हे चिन्ह महाराष्ट्राचे पारंपारिक प्रतिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष म्हणजे ढाल- तलवार हि निशाणी आहे. ढाल-तलवार घेऊन बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाची लढाई लढेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या […]

News

युटयुबवरील व्हिडीओ ब्लॉगमधून मिळालेल्या उत्पन्नातून कृष्णराज महाडिक यांचा अनोखा उपक्रम, दसर्‍यानिमित्त वाटले चक्क खरे सोेने

October 12, 2022 0

समाजाविषयी आस्था आणि दातृत्व असलेल्या कृष्णराज धनंजय महाडिक यांनी दसर्‍यादिवशी एक नवा अभिनव उपक्रम राबवला. गोरगरीब कुटुंबांना भेट देवून, त्यांना दसर्‍याचे सोने दिले. हे सोने म्हणजे केवळ आपटयाची पानं नव्हती, तर खरे सोने, साडी आणि […]

News

भारत जोडो यात्रेच्या महिन्याभरात मोहन भागवत मशिदीत : दिग्विजय सिंह

October 8, 2022 0

कोल्हापूर: भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिला काँग्रेसचा मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडला. या मेळाव्याची संकल्पना आमदार सतेज पाटील यांची होती. उद्यापासून 100 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात 13 एलईडी व्हॅनच्या माध्यमातून 1239 गावांमध्ये भारत जोडो यात्रेचे प्रक्षेपण […]

News

काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित भारत जोडो यात्रा कार्यकर्ता मेळावा

October 8, 2022 0

काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित भारत जोडो यात्रा कार्यकर्ता मेळावा *शनिवार दि.08/10/2022* सायं.6.00 वा.- छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ दर्शन, नर्सरी बाग सायं.6.15 वा.- छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ ते दसरा चौक मुख्य कार्यक्रम स्थळापर्यंत पदयात्रा […]

News

केडीसीसी बँकेत संस्थाना २३ कोटी डिव्हिडंडचे वाटप

October 7, 2022 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने जिल्ह्यातील सहकारी संस्थांना डिव्हिडंड वाटपाचा प्रारंभ झाला. बँकेच्या केंद्र कार्यालयात बँकेचे संचालक आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने, रणवीरसिंग गायकवाड, सुधीर देसाई या संचालकांच्या हस्ते प्रातिनिधिक […]

News

गोदरेजने बसवले अंबाबाई मंदिरात ८० सीसीटीव्ही कॅमेरे

October 6, 2022 0

कोल्हापूर : गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्स (जीएसएस) गोदरेज अँड बॉयसचे व्यावसायिक युनिट, गोदरेज समूहाच्या प्रमुख कंपनीने नुकतेच ‘’डिकोडिंग सेफ अँड साउंड – इन द इंडियन कॉन्टेक्स्ट’ (भारतीय संदर्भांत सुरक्षितता उलगडताना) हे सर्वेक्षण लाँच केले असून त्यामध्ये […]

News

कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधल्यानेच शिवसेनेत उठाव घडला : पालकमंत्री दीपक केसरकर

October 2, 2022 0

कोल्हापूर  : शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर चालणाऱ्या तळागाळातील शिवसैनिकांनी शिवसेना जिवंत ठेवली. प्रंसगी गुन्हे अंगावर घेवून आयुष्यभर कॉंग्रेस – राष्ट्रवादी ला विरोध केला पण, तीच शिवसेना कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या विचारांवर चालू […]

News

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट ! दूध संस्थाच्या खात्यावर १०२ कोटी ८३ लाख जमा होणार :चेअरमन विश्वास पाटील

October 2, 2022 0

कोल्हापूर :“ दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा आहे. गोकुळ दूध संघामार्फत सातत्याने दूध उत्पादक सभासदाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०२ कोटी ८३ लाख रुपये इतकी […]

1 2 3 4
error: Content is protected !!