News

डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

June 13, 2023 0

कोल्हापूर: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अभियांत्रिकीचा गरज आहे. अभियंता इतरांपेक्षा वेगळा विचार करतो व त्यातूनच नवनवीन तंत्रज्ञान निर्माण होते. अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे ‘प्रॉब्लेम सॉल्व्हर्स’ असून त्यातून समाजोपयोगी सुविधा निर्माण होतात. त्यामुळेच अन्य कोणत्याही अभ्यासक्रमापेक्षा अभियांत्रिकीमध्ये रोजगाराच्या […]

News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा यशस्वी करू : राजेश क्षीरसागर

June 13, 2023 0

कोल्हापूर : शासन आपल्या दारी अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १३ जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. या उपक्रमातून कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे ७५ हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय […]

Sports

आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजला विजेतेपद

June 11, 2023 0

कोल्हापूर:डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाअंतर्गत आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत डी वाय पाटील मेडिकल कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद मिळवले आहे. संस्थेचे विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य पृथ्वीराज संजय पाटील यांच्या हस्ते विजेत्याना चषक व […]

News

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मंगळवारी सेमिनार

June 11, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कसबा बावडा येथील डी. वाय. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने (स्वायत्त संस्था) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ बाबत मंगळवार दि. १३ रोजी हॉटेल सयाजी येथे सकाळी १०.३० वाजता मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. डी. वाय. पाटील ग्रुपचे […]

Information

‘गोकुळ’ सहकारातील आदर्श संस्था : दीपक पांडे                        

June 9, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या ताराबाई पार्क कार्यालयास आज आय.पी.एस अधिकारी मा.श्री.दीपक पांडे यांनी भेट दिली. या वेळी गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते दीपक पांडे यांचा […]

News

एनआयआरएफ’ रँकिंगमध्ये डी.वाय.पाटील विद्यापीठाचे स्थान कायम

June 9, 2023 0

कोल्हापूर:राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क अर्थात ‘एन.आय.आर.एफ.- 2023’ ची क्रमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली आहे. या क्रमवारीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने देशातील आघाडीच्या 150 शैक्षणिक संस्थांमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. कुलगुरू डॉ. […]

News

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोकुळमध्ये वृक्षारोपण

June 5, 2023 0

कोल्‍हापूर : ५० व्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर(गोकुळ) व इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरर्स (इंडिया) कोल्हापूर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने संघाच्या गोकुळ शिरगांव येथील प्रधान कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपन कार्यक्रम संघाचे चेअरमन […]

No Picture
Information

आपली आवड व कौशल्य ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे : डॉ.महादेव नरके

June 5, 2023 0

कोल्हापूर: विद्यार्थ्यांनी आपली आवड, आपल्यातील क्षमता आणि कौशल्य ओळखून करिअरची दिशा निवडावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले. डॉ. डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकतर्फे आयोजित ‘१० वी नंतरच्या करियरच्य संधी व डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया’ याविषयावर […]

Entertainment

सोनी सबवरील ‘ध्रुव तारा’ मालिका घेणार वेगळे वळण

June 3, 2023 0

सोनी सबवरील ‘ध्रुव तारा’ ही एक सुंदर प्रेमकथा आहे, जी २१ व्या शतकातील ध्रुव (ईशान धवन) आणि १७ व्या शतकातील ताराप्रिया (रिया शर्मा) यांच्यातील विलक्षण प्रेम दर्शवते. या मालिकेचे आकर्षक कथानक, मंत्रमुग्ध करणारा साऊंडट्रॅक आणि […]

Sports

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या वैष्णवीची युकेमधील कॅम्पसाठी निवड

June 3, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडाची विद्यार्थिनी व राष्ट्रीय छात्र सेनेची (एन.सी.सी.) छात्रा वैष्णवी प्रकाश साळोखे हिची युनायटेड किंगडम येथील कॅम्पसाठी भारतीय पथकात निवड झाली आहे. या कॅम्पमध्ये देशभरातील १० कॅडेट्सची निवड झाली […]

1 15 16 17 18 19 42
error: Content is protected !!