News

रूग्णाला जागृत ठेऊन मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 9, 2023 0

कोल्हापूर:डी. वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे ब्रेन ट्युमरने त्रस्त असलेल्या एका रुग्णाला जागृत ठेवून त्यांच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. न्यूरो सर्जन डॉ. उदय घाटे आणि भुलतज्ञ डॉ. संदीप कदम यांच्या टीमने ही दुर्मिळ […]

News

लोकराजाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर शंभर सेकंद स्तब्ध

May 6, 2023 0

कोल्हापूर:  मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी, विविध संस्था, संघटना, इतिहास संशोधक, अभ्यासक, नागरिकांचा उपक्रमात उत्फुर्त सहभाग होता. शाहू महाराजांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले.गावे, संस्था, संघटना, व्यापारी, उद्योजक, नागरिकांकडून ठिकठिकाणी लोकराजाला अभिवादन करण्यात आले.सर्व प्रकारची वाहतूक थांबून कोल्हापूर स्तब्ध […]

News

महाराष्ट्र मत्स्य विभाग अधिकाऱ्यांची डी.वाय.पाटील रिसर्च सेंटरला भेट

May 5, 2023 0

कोल्हापूर : शेतीपूरक व्यवसाय म्हणून ‘बायोफ्लॉग फिश फार्मिंग’ ची व्याप्ती वाढवण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. कमी जागेत जास्तीत जास्त मत्स्योत्पादन घेता यावे यासाठी मत्स्य विभागाला आवश्यक असलेले आधुनिक तंत्रज्ञान डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या रिसर्च […]

Entertainment

गोव्यातील लोकप्रिय कुडचडेचा चंदेरी महोत्सव कोल्हापूरमध्ये ६ ते ८ मे दरम्यान

May 5, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोव्यात लोकप्रिय ठरलेला असा कुडचडेचा चंदेरी महोत्सव यंदापासून गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या ५० व्या पुण्यतिथी वर्ष निमित्त कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कोल्हापूर येथे शनिवार दि. ६ मे ते ८ मे […]

News

थेट पाईपलाईनचे प्रलंबित काम मे अखेर पूर्ण करा; आ.ऋतुराज पाटील, आ.जयश्री जाधव यांच्या सूचना

May 5, 2023 0

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आणि कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याची थेट पाईपलाईन तसचं शहरातील इतर विविध प्रश्न संदर्भात आज आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी आज महानगरपालिका प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. […]

Entertainment

१९ मे रोजी ‘दिल बेधुंद’ होणार प्रदर्शित

May 5, 2023 0

कोल्हापूर: प्रेमकथा म्हटलं की साधारणपणे प्रेक्षकांच्या मनात त्या चित्रपटाचं एक कथानक, नायक-नायिका, भावना उचंबळून आणणारं संगीत आणि अत्यंत ‘प्रेमळ’ वाटणारे संवाद असा सगळा मसाला आधीच तयार होतो. मग प्रेक्षक हा सगळा मसाला डोक्यात घेऊन चित्रपटगृहात […]

Information

६ मे रोजी सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करुया : जिल्हाधिकारी यांचे आवाहन

May 4, 2023 0

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि कार्यामुळे आधुनिक भारताच्या समाजकारणात आणि अर्थकारणात अमूलाग्र क्रांती घडून आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 […]

News

गोकुळचे टेट्रापॅकमधील मसाला ताक व मँगो, व्हेनीला लस्सी ग्राहकांच्या सेवेत   

May 3, 2023 0

कोल्‍हापूर:मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण, गोवा व अन्य शहरांमधील चोखंदळ  ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करून दृढ विश्वास निर्माण केलेले गोकुळने आणखीन नवीन टेट्रापॅक मधील मँगो,व्‍हेनिला लस्सी व मसाला ताक ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे.गोकुळ प्रकल्प येथे संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वासराव पाटील यांच्या शुभहस्ते  व इतर […]

News

श्रमातून संपत्ती निर्माण करणाऱ्या कामगार वर्गाने सजग होण्याची गरज : कॉम्रेड प्रसाद कुलकर्णी

May 3, 2023 0

कोल्‍हापूरः कामगार संघटना आणि संघ व्‍यवस्‍थापन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गोकुळ प्रकल्‍प येथे १ मे कामगार दिन व महाराष्‍ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी  प्रमुख पाहूणे समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी […]

News

लोकसहभागातून ‘कृतज्ञता पर्व’ यशस्वी करुया:जिल्हाधिकारी राहुल रेखावार

May 2, 2023 0

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व निमित्त दिनांक 6 ते 14 मे 2023 या कालावधीत शाहू मिल मध्ये लोकोपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त […]

1 18 19 20 21 22 42
error: Content is protected !!