महालक्ष्मी महोत्सवात दिव्यमंत्र साधना ; गुरुदेवांच्या सहवासात भाविक भक्तिरसात दंग
कोल्हापूर :श्री पार्श्वपद्मावती शक्तिपीठ तीर्थ धाम कृष्णगिरी (तमिळनाडू) आयोजित ८ दिवसीय श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवात यतिवर्य, राष्ट्रसंत, सर्वधर्म दिवाकर, अध्यात्म योगी गुरुदेव पूज्य, डॉ. श्री वसंत विजय महाराज दिव्य मंत्र साधना देत आहेत.गुरुदेवांच्या सहवासात भाविक […]