News

लोकोत्सव’ प्रदर्शन येणाऱ्या आगामी पिढीसाठी मार्गदर्शक: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

February 23, 2023 0

कोल्हापूर: श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ प्रदर्शन येणाऱ्या आगामी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.या प्रदर्शनाचे दृष्य परिणाम लवकरच दिसून येतील. हे प्रदर्शन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या […]

News

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत

February 23, 2023 0

कोल्हापूर : संपूर्ण विश्वापुढे पर्यावरणाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दिवसेंदिवस वैश्विक तापमान वाढत आहे त्यामुळे ऋतुमानात सातत्याने बदल होत आहेत. या बदलत्या ऋतुमानामुळे अनेक जागतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांना अटकाव करायचा असेल […]

News

डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचा शुक्रवारी दिक्षांत समारंभ;डॉ. दिनकर साळुंके मुख्य अतिथी शाहिदा परवीन, वसंत भोसले यांना डी-लीट 

February 22, 2023 0

कोल्हापूर : डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचा ११ वा दिक्षांत समारंभ शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२3 रोजी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. […]

News

उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा:उद्योगमंत्री उदय सामंत

February 22, 2023 0

कोल्हापूर : उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसाठी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी […]

Entertainment

तरुणाईने पंचामहाभूतांसारखं असावं” : अभिनेते आणि खासदार डॉ.अमोल कोल्हे

February 22, 2023 0

“तरुणाईने कसं असावं तर पंचामहाभूतांसारखं असावं” असं म्हणत सुप्रसिद्ध अभिनेते आणि लोकप्रिय खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पंचतत्त्व आणि तरुणाई यांची सांगड घातली. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी युवा वर्गाशी संवाद साधताना अमोल कोल्हे यांनी […]

News

सुमंगम् पंचमहाभूत लोकोत्सव देईल पर्यटनास चालना :आ.ऋतुराज पाटील

February 21, 2023 0

कोल्हापूर: कणेरी मठ श्री सिद्धगिरी क्षेत्रामुळे आणि पंचमहाभूत सुमंगल महोत्सव कोल्हापुरच्या पर्यटनास चालना मिळेल. देशातून लाखो लोक या महोत्सवाचा भाग होणार आहेत. यामुळेच कोल्हापूरच्या पर्यटना चालना मिळणार आहे. कोल्हापूरचा दैदीप्यमान वारसा काडसिद्धेश्वर स्वामीजी वाढवत आहेत […]

News

पर्यावरण संवर्धनाचा वैश्विक संदेश देत सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा शुभारंभ

February 20, 2023 0

कोल्हापूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून 25 लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले […]

News

पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ

February 20, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व […]

News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विविध स्टॉलची पाहणी

February 20, 2023 0

कोल्हापूर : कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे आयोजित ‘ सुमंगलम् पंचमहाभूत ‘ या लोकोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी स्टॉलची पहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तरित्या केली. महसूल विभागातर्फे […]

News

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवामुळे पर्यावरण रक्षणाची चळवळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

February 20, 2023 0

कोल्हापूर : सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची न भूतो न भविष्यती अशी संकल्पना कणेरीमठाचे श्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये लाखो लोक या लोकत्सवात भेट देतील आणि हा लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ […]

1 33 34 35 36 37 42
error: Content is protected !!