News

दक्षिण मतदारसंघातील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळा

January 20, 2023 0

कोल्हापूर: दक्षिण मतदारसंघातील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळा आज  आमदार डॉ. विश्र्वजीत कदम यांच्या हस्ते कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस […]

News

कणेरी मठ येथे श्वान शाळा उद्घाटन तसेच मॅमोग्राफी,न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीमचे लोकार्पण

January 20, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘सिद्धगिरी मठावर पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेनुसार अनेक लोकोपयोगी प्रकल्प राबवण्यात येतात.रोटरी क्लब-सनराईज यात योगदान देण्यासाठी सदैव आघाडीवर असेल.’ असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी रोटरी क्लब ऑफ […]

News

इंडो काऊंटच्या ‘करेंगे पूरे सपने अधूरे’ उपक्रमांतर्गत शहीद जवानांच्या मुलामुलींना शिष्यवृत्ती

January 19, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन औचित्य साधून देशातील अग्रगण्य बेड लिनन उत्पादक इंडो काउंटने आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना प्राण गमावलेल्या शहीद जवानांच्या मुलांना ‘करेंगे पूरे, सपने अधूरे’ या उपक्रमांतर्गत कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या जवानांच्या […]

News

डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये ‘शिशु रक्षा’ विभागाचा शुभारंभ

January 19, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल कदमवाडी येथे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या देणगीतून उभारलेल्या अत्याधुनिक ‘शिशु रक्षा’ या नवजात शिशु विभागाचे उद्घाटन बुधवारी इंडियन अकाडमी ऑफ पेडीयाट्रीक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. व्ही. बसवराज व […]

News

सौ.शांतादेवी डी.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपच्यावतीने ६६ विद्यार्थ्यांना मेरिट स्कॉलरशिप

January 18, 2023 0

कोल्हापूर: सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ.डी. वाय.पाटील ग्रुपच्या वतीने कोल्हापुरातील शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप अवॉर्ड कार्यक्रम आज संपन्न झाला.कोल्हापुरातील शिक्षण संस्थांमधील प्रत्येक शाखेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला ही […]

News

इंडियन डेअरी फेस्टिवल आणि दूध परिषदेचे शुक्रवारी उद्घाटन; गोकुळचे संचालक चेतन नरके यांची माहिती

January 16, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: पश्चिम भारत आणि महाराष्ट्रातील सर्व सहकारी व खाजगी दूध संघांनी संयुक्तरीत्या शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या इंडियन डेअरी फेस्टिवलला शुक्रवार 20 रोजी पासून प्रारंभ होत आहे. या अंतर्गत हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात […]

News

गोकुळ मिल्क ई सुविधा’ॲपच्या माध्यमातून अद्यावत सुविधा दूध संस्थापर्यंत: आ.सतेज पाटील

January 16, 2023 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., कोल्‍हापूर (गोकुळ) संघाचे शिल्पकार व माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या नवव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गोकुळ मिल्क ई सुविधा या मोबाईल ॲपचा शुभारंभ सोहळा पार पडला. गोकुळ […]

Entertainment

२६ जानेवारीला लागणार ‘बांबू’

January 16, 2023 0

प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. खरंतर प्रेमात पडलेल्या सॅारी…. प्रेमात लागलेल्या अनेक बांबूचा अनुभव आयुष्यात प्रत्येकानेच घेतला असेल. हे बांबूच लागू नयेत आणि […]

News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी महाआरोग्य शिबिरे :राजेश क्षीरसागर

January 16, 2023 0

कोल्हापूर  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दि.२३ जानेवारी २०२३ रोजी जयंतीनिमित्त सामाजिक कार्याचा वसा जपला जातो. शिवसेनाप्रमुखांच्या ९७ व्या जयंती निमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने शहरात विविध ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य […]

News

रोटरी सनराईजतर्फे ई लर्निंग,सेन्सरी गार्डन,नवजात शिशु विभाग व मणक्याच्या शस्त्रक्रियांचे मशीन ; प्रदान व उद्घाटन सोहळा १८ जानेवारी रोजी

January 16, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी सनराईज या संस्थेच्या वतीने १८ जानेवारीला स्वयंम शाळेस ई लर्निंग व सेन्सरी गार्डन उभारणी ,डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभाग व मणक्यावरील शस्त्रक्रिया मशीन प्रदान केले जाणार आहे.या सर्व […]

1 38 39 40 41 42
error: Content is protected !!