Entertainment

पाण्याखालील रहस्यमय कथा… ‘गडद अंधार’ ३ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

January 31, 2023 0

मराठी चित्रपटांनी नेहमीच विविधांगी विषय सादर करत रसिकांचं मनोरंजन केलं आहे. आशयघन कथानकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपट टेक्निकलीही सक्षम बनला आहे. याची प्रचिती वेळोवेळी जगभरातील मराठी रसिकांना आली आहे. ‘गडद […]

News

भीमा कृषी प्रदर्शनात चार दिवसात १२ कोटींची उलाढाल, तांदळासह अन्य धान्याची उच्चांकी विक्री

January 30, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील मेरी वेदर मैदान येथे आयोजित भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात १० लाख शेतकरी व नागरीकांनी भेट दिली. शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन, खरेदी केली. दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद […]

News

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कोल्हापुरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

January 30, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कोल्हापुरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. महत्वाची गोष्ट म्हणजे महापुराच्या परिस्थितीत कोल्हापूर शहराचा संपर्क तुटू नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बास्केट ब्रिज उभारण्यात येणार आहे. नितीन […]

Sports

डेक्कन स्पोर्ट्स क्लबतर्फे लहान मुलांच्या धावणे स्पर्धा संपन्न

January 29, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने बर्गमॅन ११३ या स्पर्धेचे आयोजन येथील राजाराम तलाव परिसरात आज २८ व उद्या २९ जानेवारी २०२३ या दोन दिवशी केले आहे. लहान मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व […]

News

भीमा कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची गर्दीचा महापूर

January 29, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे *भीमा कृषी प्रदर्शन २०२३* प्रदर्शनाच्या […]

News

श्री.श्री.रविशंकरजी यांच्या आगमनाची तयारी पूर्ण;३१ जानेवारी रोजी ‘महासत्संग

January 28, 2023 0

श्री.श्री.रविशंकरजी यांच्या आगमनाची जय्यत तयारी पूर्ण;३१ जानेवारी रोजी ‘महासत्संग’ कोल्हापूर/प्रतिनिधी: पद्म विभूषित, जागतिक शांतीदूत, अध्यात्मिक गुरु, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री. श्री. रविशंकरजी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२३ या दोन दिवसात कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. […]

News

बास्केटब्रीज भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेतून दक्षिण उत्तरच्या आमदारांची नावे गायब…

January 27, 2023 0

कोल्हापूर /प्रतिनिधी: उद्या शनिवारी २८ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कोल्हापुरात बास्केट ब्रिजचे भूमिपूजन होणार आहे. अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिली होती. तो भूमिपूजन सोहळा उद्या […]

News

कृषी क्षेत्रात कोल्हापूर महाराष्ट्रात आघाडीवर: पालकमंत्री  दिपक केसरकर; भीमा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन 

January 26, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कृषी हा भारताचा आत्मा आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिले तर ३० टक्के लोक शहरात राहतात.व ८० टक्के लोक कृषीवर अवलंबून आहेत व ते ग्रामीण भागात राहतात. कृषी क्षेत्राची तुलना कशाशीही करता येत नाही. जगाची […]

Sports

डेक्कन स्पोर्ट्स क्लबतर्फे बर्गमन ११३ या स्पर्धेचे २७ ते २९ जानेवारी दरम्यान

January 26, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने बर्गमॅन ११३ या स्पर्धेचे आयोजन येथील राजाराम तलाव परिसरात २८ व २९ जानेवारी २०२३ या दोन दिवशी केले आहे.ही स्पर्धा कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलंम लोकोसत्व यास अर्पण […]

News

भीमा कृषी प्रदर्शनास आजपासून होणार प्रारंभ

January 26, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी सलग १४ वर्षे आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य भीमा कृषी […]

1 2 3 5
error: Content is protected !!