कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील भकास भिंतीचे रूपडे पालटले
कोल्हापूर: शहरातील अनेक शासकीय कार्यालयाच्या भिंती बकाल बनल्या आहेत. त्यामुळे शहर सौंदर्याला बाधा येत आहे. याबाबत कृष्णराज महाडिक यांनी महापालिकेच्या सहकार्याने अभिनव उपक्रम राबवला. चित्रकार आणि मुकबधीरांना सोेबत घेत, आज शहराचा मुख्य मार्ग असलेल्या स्टेशन […]