गोकुळ मिल्क ई सुविधा’ॲपच्या माध्यमातून अद्यावत सुविधा दूध संस्थापर्यंत: आ.सतेज पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) संघाचे शिल्पकार व माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या नवव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गोकुळ मिल्क ई सुविधा या मोबाईल ॲपचा शुभारंभ सोहळा पार पडला. गोकुळ […]