सिम्बॉलिक स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल
कोल्हापूर : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सीबीएसई मान्यताप्राप्त सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के लागला. स्कूलचे गुणानुक्रमे पहिले विद्यार्थी असे (कंसात गुण): सूर्यकांता पाटील (९६), ओम चौगुले (९४). तिसऱ्या क्रमांकावर […]