News

१५ ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते मुंबई मार्गावर दैनंदिन विमानसेवा; खासदार धनंजय महाडिक

September 29, 2023 0

कोल्हापूर: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जोडणारी दैनंदिन विमानसेवा असावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक प्रयत्नशिल होते. त्यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, १५ ऑक्टोबरपासून कोल्हापूर – मुंबई मार्गावर रोज विमानसेवा सुरू होत आहे. स्टार […]

News

डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांचा ”अवॉर्ड ऑफ ऑनर” ने गौरव

September 27, 2023 0

कोल्हापूर:डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांना प्रतिष्ठित जस्ट ऍग्रीकल्चर ग्रुपकडून ” अवॉर्ड ऑफ ऑनर” पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.डॉ.के. प्रथापन हे […]

Commercial

अनाथ व गरजू मुलींसाठी साई ब्युटी पार्लरच्या वतीने बेसिक ब्युटी कोर्स

September 16, 2023 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापुरातील प्रतिभा नगर येथील साई स्पा स्टुडिओ अँड ब्युटी पार्लर या संस्थेच्यामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील अनाथ व गरजू मुलींसाठी बेसिक ब्युटी कोर्स सुरू करण्यात येणार आहे. हा ब्युटी कोर्स पूर्णतः मोफत असून […]

Information

‘दिलबहारचा’ यावर्षी शिवशक्ती आध्यात्मिक शांतीदर्शन देखावा

September 16, 2023 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : दिलबहार तालीम मंडळाचे यावर्षी गणेशोत्सव असे १३९ वे वर्ष असून यंदाचा गणेशोत्सव हा आध्यात्मिकतेचा धर्मोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी महापौर रामभाऊ फाळके आणि संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विनायक फाळके यांच्या नेतृत्वाखाली […]

News

जनसंवाद पदयात्रेचे आठ दिवसांत ८ तालुके, ९ मतदारसंघातून सुमारे १०२ किलोमीटर अंतर पूर्ण

September 15, 2023 0

कोल्हापूर: आज करवीर तालुक्यातील जनसंवाद पदयात्रेत आ.पी.एन.पाटील सहभागी झाले होते. युवक-युवती,महिला भगिनी, शेतकरी बांधव यांच्या मोठ्या प्रतिसादात पदयात्रा संपन्न झाली. वडणगे (ता. करवीर) येथील पार्वती मंदिर चौक येथे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या […]

News

शाहूवाडी तालुक्यातील जनसंवाद पदयात्रेस जोरदार प्रतिसाद

September 13, 2023 0

कोल्हापूर: शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे येथील मारुती मंदिरापासून सुरु झालेल्या जनसंवाद पदयात्रेस जोरदार प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य नागरिक उत्स्फूर्तपणे पुढे येऊन पदयात्रेचे सहभागी होत होते. महिला पायावर पाणी घालून यात्रेचे स्वागत करत होत्या. युवक-युवती, शेतकरी बांधव मोठ्या […]

News

डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल ‘बेस्ट चॅरिटेबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल’

September 10, 2023 0

कोल्हापूर:लाखो रूग्णापर्यंत सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा ‘बेस्ट चॅरिटेबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप “नवभारत”च्यावतीने […]

News

सतेज पाटलांचा भाजपवर हल्लाबोल; भर पावसातही जनसंवाद पदयात्रेस कोल्हापूरकरांचा भारावून टाकणारा प्रतिसाद

September 9, 2023 0

कोल्हापूर : भर पावसातही काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस भरभरून प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य रस्त्यांवरून आज या यात्रेची सांगता दसरा चौकात सभेने झाली. सभेत आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. सध्या अमृतकाळ सुरू आहे […]

News

हिंदू धर्म संघटनांच्यावतीने श्रावण व्रत वैकल्य उपक्रम

September 9, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी म्हणजेच दि. ११ सप्टेंबर रोजी सायं. ६ ते रात्री १० या वेळेत […]

News

जनसंवाद पदयात्रेस भर पावसात उदंड प्रतिसाद

September 9, 2023 0

कोल्हापूर: पाऊस आणि जल्लोषी प्रतिसादात कोल्हापूर उत्तर व कोल्हापूर दक्षिण शहर येथील जनसंवाद पदयात्रेस आपटेनगर परिसरातून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून या जनसंवाद पदयात्रेत सुरुवात झाली. पदयात्रेत नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला. दसरा चौकात […]

1 2 3
error: Content is protected !!