News

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

October 2, 2024 0

कोल्हापूर:काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार 4 ऑक्टोबर व शनिवार 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार […]

Information

गोकुळमध्ये महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन  

October 2, 2024 0

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान  लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांनी […]

News

राज्यातील गरजूंपर्यंत प्रबोधनातून शासकीय योजनाही पोहोचवाव्यात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कणेरी मठ येथील संत समावेश कार्यक्रमात प्रबोधनकारांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

October 1, 2024 0

कोल्हापूर : राज्य शासनाने गोरगरीबांसाठी, महिलांसाठी तसेच जेष्ठांसाठी, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजनांमधून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम केले. अशा या योजना राज्यातील गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या प्रबोधनातून करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित […]

News

आ.सतेज पाटील यांच्याकडून शाहू समाधीस्थळ, भगवा चौकची पाहणी; काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे नियोजन

October 1, 2024 0

कोल्हापूर:काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील माजी आमदार मालोजीराजे छत्रपति आ. जयंत आसगावकर यांनी सोमवारी सायंकाळी शाहू समाधीस्थळ व भगवा चौक, […]

Entertainment

जयश्री चंद्रकांत जाधव फाउंडेशनच्या वतीने रंगला झिम्मा फुगडीचा खेळ; स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

September 30, 2024 0

कोल्हापूर: झिम्मा-फुगडीने धरलेले रिंगण अन् फु बाई फुऽऽ चा घुमणारा आवाज अशा उत्साही वातावरणात आणि नटूनथटून, विविध आभूषणांनी सजून, नऊवारी साडीत आलेल्या महिला व मुली झिम्मा-फुगडी, काटवटकणा, उखाणे, छुई-फुई, घागर घुमवणे, सूप नाचवणे अशा विविध […]

News

रंकाळा तलावातील म्युजिकल फाऊटेनसाठी रु.५ कोटींचा निधी

September 30, 2024 0

कोल्हापूर  : कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलावाची गेल्या अनेक वर्षात दुरावस्था झाली होती. कोल्हापूर शहरास भेट देणारा प्रत्येक पर्यटक हा रंकाळा तलावास आवर्जून भेट देतो. त्यामुळे या ऐतिहासिक तलावाचे सुशोभिकरण आणि संवर्धन […]

News

सिद्धगिरी महासंस्थान , कणेरी येथे  दोन दिवसीय भव्य “संत समावेश”

September 29, 2024 0

कोल्हापूर:श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ महासंस्थान, कणेरी, येथे सोमवार, दि. ३० सप्टेंबर व मंगळवार, दि.१ ऑक्टोंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व संप्रदायातील संतांचे भव्य “संत समावेश” कार्यक्रमाचे श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाच्या पावन भूमीत आयोजन करण्यात आले आहे.समाजाच्या सर्वांगीण विकासाचे […]

Commercial

एसएस मोबाईलमध्ये श्याओमीचा दिवाली विथ मी ऑफर

September 28, 2024 0

कोल्हापूर: भारतातील सुप्रसिद्ध टेकनॉलॉजी ब्रँड श्याओमी ने ब्रिन्ग होम मॅजिक या घोष वाक्याद्वारे दिवाली विथ मी सेल एसएस मोबाईलच्या संपूर्ण महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील 300 शाखांमध्ये जाहीर केला आहे. या प्रसंगी सजू रथनम ( नॅशनल […]

News

संधी मिळाली तर विधानसभा लढवणार : कृष्णराज महाडिक ; शहरातील विकास कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी

September 28, 2024 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : शहरातील ८१ प्रभागापैकी ५० प्रभागांमध्ये उत्तर व दक्षिण मतदार संघ मिळून २५ कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामांकरिता उपलब्ध करण्यात आलेला आहे. भीमा स्विमिंग पूल करता अडीच कोटीचा निधी उपलब्ध करण्यात आलेला […]

News

नागपूरच्या महिला दूध उत्पादकांची ‘गोकुळ’ ला भेट

September 28, 2024 0

कोल्‍हापूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग यांच्यावतीने जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत नागपूर येथील १०० महिला दूध उत्पादक शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी आले असता त्यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मुख्य […]

1 10 11 12 13 14 37
error: Content is protected !!