दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करणाऱ्या उत्पादकांना गोकुळचे प्रोत्साहन :अरुण डोंगळे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने श्री दुर्गामाता दूध संस्था हालेवाडी ता.आजरा या संस्थेचे दूध उत्पादक, सचिव बाळासाहेब पाटील यांनी शासनाच्या व संघामार्फत दिल्या जाणाऱ्या दुग्ध व्यवसाय संबंधी योजनांचा गावातील दूध उत्पादकांना […]