News

लाडकी बहीण योजनेचे भगिनींकडून कौतुक; राजेश क्षीरसागर यांचा नागरिकांशी संवाद

November 13, 2024 0

कोल्हापूर: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ उत्तरेश्वर पेठ व शुक्रवार पेठ येथे प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ व आसपासच्या भागातील उपस्थित […]

Entertainment

निर्धार’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा कोल्हापूरात शुभारंभ

November 13, 2024 0

मराठी सिनेसृष्टीला सामाजिक चित्रपटांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या चित्रपटांनी नेहमीच समाज प्रबोधनासोबत मनोरंजनाचंही काम केलं आहे. याच पठडीतील ‘निर्धार’ या आणखी एका महत्त्वपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. समाजातील एका महत्त्वाच्या […]

News

उद्धव ठाकरे आणि अलका लांबा यांच्यावर कारवाई करा : भाजप महिला मोर्चाची मागणी

November 13, 2024 0

कोल्हापूर : चुकीचे आणि प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांच्यावर पोलिस आणि निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन, अपर पोलिस […]

News

स्वाभिमानी कोल्हापूरकर महिलांच्या अपमानाचा बदला घेणार : कॉ.सतीशचंद्र कांबळे

November 13, 2024 0

कोल्हापूर : भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी दादागिरीची भाषा वापरली. त्यांची व्यवस्था लावण्याची भाषा केली. मात्र स्वाभिमानी कोल्हापूरकर महाडिकांकडून महिलांचा झालेल्या अपमानाचा बदला घेऊन त्यांचीच व्यवस्था करतील अशा इशारा कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी दिला. […]

News

पदयात्रेच्या माध्यमातून आमदार ऋतुराज पाटील यांचा नागरिकांशी संवाद

November 12, 2024 0

कोल्हापूर:आज दौलतनगर, शाहूनगर, नेर्ली, विकासवाडी व कणेरीवाडी याठिकाणी पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी आमदार ऋतुराज पाटील यांनी संवाद साधला. कणेरीवाडी येथे संपन्न झालेल्या सभेस नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदयात्रा तसेच सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद, हसतमुखाने भेटणारे […]

News

पी.एन.साहेबांच्या माघारी आपली जबाबदारी

November 12, 2024 0

कोल्हापूर:करवीर विधानसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार राहुल पी. एन. पाटील- सडोलीकर यांच्या प्रचारार्थ आदरणीय खासदर शाहू छत्रपती महाराज आणि माझ्या तसेच शिवसेना उपनेते संजय पवार यांच्या उपस्थितीमध्ये कळे येथे जाहीर सभा […]

News

राहुल पी.एन.पाटील- सडोलीकर यांच्या प्रचारार्थ असळज येथे सभा

November 12, 2024 0

कोल्हापूर:इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल पी. एन. पाटील- सडोलीकर यांची प्रचारसभा आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आ.सतेज पाटील यांच्या उपस्थितीत असळज (ता. गगनबावडा) येथे पार पडली.यावेळी राष्ट्रवादीचे […]

News

महाडिक लाडक्या बहिणींना स्वतःच्या खिशातून पैसे देतात का ? राणी खंडागळे

November 11, 2024 0

कोल्हापूर :आम्ही कोल्हापूरच्या स्वाभिमानी महिला आहोत. आम्ही काँग्रेसच्या रॅलीमध्ये, बैठकांमध्ये जाणार आहोत. तुमच्या आमची काय व्यवस्था करायची ती करा. तुमच्या या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. लाडकी बहिण योजनेचे पैसे खासदार धनंजय महाडिक स्वतःच्या खिशातून […]

News

राहुल गांधींवर लोकांचा विश्वास नाही; संविधान बदलू शकत नाही: खासदार रामदास आठवले

November 11, 2024 0

राहुल गांधींवर लोकांचा विश्वास नाही; संविधान बदलू शकत नाही: खासदार रामदास आठवले कोल्हापूर /प्रतिनिधी : संविधान बदलू शकत नाही. घटनादुरुस्ती होऊ शकते. नवीन कायदे येऊ शकतात. परंतु संविधान बदलणार असा अपप्रचार काँग्रेसचे नेते राहुल गांधी […]

News

ऋतुराजना पुन्हा निवडून देण्याचा आपटे नगर प्रभागातील नागरिकांचा निर्धार

November 11, 2024 0

कोल्हापूर:आपटेनगर प्रभागातील शिवगंगा कॉलनी, तुळजाभवानी कॉलनी आणि व्यंकटेश्वर कॉलनीतील नागरिकांशी संवाद साधला.कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आपटेनगर (प्र. क्र. ७५) येथील शिवगंगा कॉलनी, तुळजाभवानी कॉलनी आणि व्यंकटेश्वर कॉलनीतील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघातील नागरिकांनी एकमताने महाविकास […]

1 3 4 5 6 7 37
error: Content is protected !!