नशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा सक्रीय योगदान देणार : प्रदेेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक
कोल्हापूर: महाराष्ट्रात विविध ठिकाणी रेव्ह पार्टीच्या माध्यमातून अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. अंमली पदार्थांची नशा तरूणाईसाठी निश्चितच घातक आहे. देशाचे भवितव्य घडवणार्या तरूणाईला नशिल्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी राज्यभरात प्रचार आणि प्रसार करून, नशा मुक्तीसाठी […]