टाटा मोटर्सकडून 17 नेक्स्ट-जनरेशन ट्रक्स लाँच
कोल्हापूर : भारतातील ट्रकिंग क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक व गतीशीलता सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने आज आपल्या 17 ट्रक्सचा नेक्स्ट-जनरेशन पोर्टफोलिओ लाँच केला. […]