News

गोकुळचा’ ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: गोकुळ आईस्क्रीमचा शुभारंभ

March 15, 2026 0

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने गोकुळच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्य गोकुळ आईस्क्रीमचा शुभारंभ, गोकुळ श्री स्पर्धा व विविध बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, […]

Education

सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालय महाराष्ट्रासाठी आदर्श : डॉ. रामलिंग माळी

March 14, 2026 0

कोल्हापूर: सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन अंतर्गत सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे बी.एस.सी.नर्सिंग ६ वी बॅच व जी.एन.एम. नर्सिंग ४ थी बॅच यांचा “लॅम्प लाईटिंग व शपथविधी समारंभ” परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन उपस्थितीत प्रेरणादायी व उत्साही वातावरणात […]

Education

डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये बक्षीस वितरण

March 13, 2026 0

कोल्हापूर: आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जाताना समोर येणाऱ्या बदलासह स्वतःला तयार करा,असे प्रतिपादन मार्वलस ग्रुपचे चेअरमन संग्राम पाटील यांनी दिला. ते डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.श्री.पाटील यांच्या हस्ते आणि […]

Entertainment

दिग्गज कलाकारांचा अभिनय असलेल्या“लग्नपंचमी”ला प्रचंड प्रतिसाद

March 12, 2026 0

मुंबई : मराठी रंगभूमीवरची सर्जनशील, बहुमुखी कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी यांचे अनुक्रमे लेखन-दिग्दर्शन आणि स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर यांच्या भूमिका असलेल्या ‘लग्नपंचमी’ला महाराष्ट्रात भरभरून प्रतिसाद मिळाला आणि दोन महिन्यात त्याचे २५ प्रयोग झालेसुद्धा. […]

News

परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित चंद्रकांत जाधव यांची निवड

March 12, 2026 0

कोल्हापूर: दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांनी कोल्हापूरच्या जनतेसाठी केलेल्या संघर्षाची आणि जनसेवेची परंपरा आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. त्याच सेवाभावाचा वारसा आणि माजी आमदार तसेच शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभलेले […]

Information

तावडे हॉटेल ते छ.शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्यास  गती मिळावी : खा.धनंजय महाडिक

March 12, 2026 0

नवी दिल्ली: नवी दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला जोडणार्‍या विविध महामार्गांच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने भरीव निधी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण […]

Education

भारत हे जगाचं भविष्य ; डॉ.ज्ञानवत्सल स्वामी डी.वाय.पाटील विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न

March 11, 2026 0

कोल्हापूर : भारत हा तरुणांचा देश आहे. अमेरिकेत सर्व अभ्यासक्रम मिळून दरवर्षी जितके विद्यार्थी पदवी मिळवतात तितके आपल्या देशात फक्त अभियांत्रिकची पदवी घेतात, त्यामुळं भारत हे जगाचं भविष्य आहे. चांगलं आयुष्य जगण्यासाठी त्यांनी महत्वाच्या गोष्टी […]

Information

तब्बल ९ हजार १११ महिला आणि विद्यार्थीनीचे सामूहिक लेझीम वादनात वर्ल्ड रेकॉर्ड 

March 10, 2026 0

डोंबिवली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ९ हजार १११ महिला आणि विद्यार्थीनीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार […]

Information

‘गोकुळ’ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 9, 2026 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कोल्हापूर जिल्हा सहकारी कर्मचारी संघटना आयटक यांच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून उत्सव मल्टीपर्पज हॉल गोकुळ शिरगाव येथे महिला मेळावा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. […]

News

कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देणार :आम.राजेश क्षीरसागर

March 7, 2026 0

कोल्हापूर : देशातील सर्वाधिक ‘दरडोई उत्पन्न’ असणाऱ्या शहरांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश होतो. नागरी सुविधा आणि विकासाच्या आधारावर कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ‘टियर-२’ शहर म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील शिक्षणाचे आणि उत्तम आरोग्य […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!